Saturday, March 14, 2026 07:33:18 PM
पंतप्रधान मोदींनी या कराराचे वर्णन जागतिक कल्याणासाठी "सामायिक समृद्धीचा आराखडा" असे केले आहे.
Jai Maharashtra News
2026-01-27 19:33:17
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' या प्रत्युत्तरात्मक कारवाईनंतर पाकिस्तानच्या लष्करी रँकिंगमध्ये मोठी घसरण झाली असून, तो आता पहिल्या 10 देशांच्या यादीतून बाहेर फेकला गेला आहे.
2026-01-27 17:55:14
या चाचणीत पाण्यात फिकल कॉलिफॉर्म बॅक्टेरियांचे अस्तित्व आढळल्याचा दावा करण्यात आला असून, त्यामुळे गंगा स्वच्छता, आरोग्य धोके आणि श्रद्धा विरुद्ध विज्ञान यावर पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू झाली आहे.
Akshaykumar Bankar
2026-01-27 14:36:45
भारत आणि युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार करार जाहीर होण्याची शक्यता आहे. या करारामुळे व्यापार, गुंतवणूक, रोजगार आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला मोठी चालना मिळणार आहे.
Avantika Sanjay Parab
2026-01-27 13:16:35
अमेरिकेतील कंपन्यांना प्रत्यक्ष कार्यालयात कर्मचाऱ्यांची गरज असताना, हजारो भारतीय कर्मचारी भारतातच अडकून पडल्याने त्यांच्या नोकऱ्या जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
2026-01-25 16:50:47
नुकत्याच सापडलेल्या खाणींमधील सोन्याचा साठा हा एकट्या RBI कडे असलेल्या एकूण साठ्यापेक्षा तब्बल तिप्पट असण्याची शक्यता आहे.
Amrita Joshi
2026-01-25 15:47:29
मुंबईची सध्याची अवस्था आणि जागेची कमतरता लक्षात घेता, विनाकारण राजकीय हेतूने प्रक्षोभक विधाने करून शहरातील वातावरण गढूळ करू नका, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
2026-01-25 12:24:26
युरोपियन युनियनने भारतासाठी जीएसपी सवलत संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतल्याने निर्यातीवर जादा टॅरिफ लागणार आहे.
2026-01-25 12:12:16
दिन
घन्टा
मिनेट