Tuesday, December 09, 2025 07:39:41 AM
चक्रीवादळामुळे श्रीलंकेत मोठा कहर झाला असून पूर, दरडी आणि इमारती कोसळण्याच्या घटनांनी व्यापक हानी केली आहे. आतापर्यंत 410 जणांचा मृत्यू झाला.
Jai Maharashtra News
2025-12-03 12:28:50
पुतिन यांनी सांगितले की, युरोपियन देशांनीच चर्चेचे मार्ग बंद केले आहेत. त्यामुळेच रशियाला हे स्पष्ट करावे लागत आहे की, जर युरोपला खरोखरच युद्ध हवे असेल, तर..
Amrita Joshi
2025-12-03 11:49:19
Airbus A320 विमानातील Elevator Aileron Computer सिस्टिममध्ये गंभीर बिघाड आढळल्याने देशातील 200–250 विमानांना तात्काळ अपडेटची आवश्यकता निर्माण झाली आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-29 08:00:59
लिकटेंस्टाईनचे स्वतःचे आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही किंवा त्याचे स्वतःचे चलन नाही. तरीही, हे राष्ट्र जगातील सर्वात समृद्ध देशांपैकी एक मानले जाते.
Apeksha Bhandare
2025-10-25 13:14:55
वारंवार विमान प्रवास करणाऱ्यांसाठी खास क्रेडिट कार्ड्स वापरल्याने मोठी बाचत होते. या सहा कार्ड्समुळे मिळतात सवलती, रिवॉर्ड पॉइंट्स, मोफत फ्लाइट व्हाउचर आणि एअर माइल्सचे खास फायदे.
Avantika Sanjay Parab
2025-10-22 14:24:59
भारतातील 5 खास ऑफबीट ठिकाणं जिथे गर्दी नाही, फक्त शांती आणि निसर्गाचा अनुभव मिळतो. प्रवासप्रेमींनी नक्की भेट द्यावी.
2025-10-21 19:34:29
तुम्हाला परदेशात फिरण्याची आवड असेल आणि तुम्ही फिरण्यासाठी पर्याय शोधत असाल, एका देशाची ऑफर खास तुमच्यासाठी आहे. काही नवीन सुविधांमुळे भारतीयांसाठी फिलिपिन्स हे आवडते पर्यटनस्थळ ठरत आहे
2025-10-15 13:17:15
रेल्वेने एक्स्प्लोर करा 13 देश; अवघ्या 21 दिवसांत जगातील सर्वात लांब ट्रेन प्रवासाचा अनुभव घ्या. राहणी, जेवण आणि आरामदायी सुविधा सर्व तिकिटात समाविष्ट.
2025-10-12 09:28:40
पंतप्रधान मोदींनी 62 हजार कोटी रुपयांच्या शिक्षण व कौशल्य योजनांची घोषणा केली. बिहारसह देशभरातील तरुणांना रोजगार, प्रशिक्षण आणि आधुनिक सुविधा मिळणार आहेत.
2025-10-03 17:05:40
भारत आणि युरोपातील चार विकसित देशांचा गट ईएफटीए यांच्यातील मुक्त व्यापार करार बुधवारपासून लागू झाला आहे.
Ishwari Kuge
2025-10-02 10:51:49
प्लेनच्या 'लँडिंग गिअर'मध्ये लपून काबुलहून दिल्लीत पोहोचला 13 वर्षांचा अफगाणी मुलगा!सुरक्षा अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ; 'ऑपरेशन'नंतर मुलाला परत काबुलला पाठवले
2025-09-24 16:26:08
न्यूयॉर्कमध्ये जयशंकर यांच्यासोबतच्या भेटीनंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी संकेत दिले की ट्रम्प प्रशासन भारतावरील टॅरिफ्स कमी करू शकते.
2025-09-24 12:18:55
मोरोक्को येथील भारतीय समुदायाने 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये सैन्याने केलेल्या कारवाईची प्रशंसा केली. भारताने फक्त वाईट कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा दिली, असे राजनाथ सिंह म्हणाले.
2025-09-22 19:05:49
पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी जीएसटी लागू होण्यापूर्वी भारताच्या कर प्रणालीतील गुंतागुंतीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, पूर्वी व्यवसायांना डझनभर कर भरावे लागत होते आणि असंख्य फॉर्म भरावे लागत होते.
2025-09-21 19:07:25
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, हे हल्ले निप्रोपेट्रोव्हस्क, मायकोलाईव्ह, चेर्निहिव्ह, झापोरिझिया, पोल्टावा, कीव, ओडेसा, सुमी आणि खार्किव्ह या 9 प्रदेशांमध्ये झाले.
2025-09-20 17:49:21
सायबर हल्ल्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागली, विमानांचे कामकाज उशिराने सुरू झाले
Shamal Sawant
2025-09-20 16:49:10
ऑस्ट्रियाचा कथित अर्थशास्त्रज्ञ आणि स्वयंघोषित नाटो 'विस्तार समिती'चे अध्यक्ष गुंथर फेलिंगर-जान यांनी भारताविरुद्ध विषारी विधाने करून नवा वाद निर्माण केला आहे.
2025-09-05 13:21:41
अल्पसंख्याकांशी संबंधित विधेयकावर चर्चा सुरू असताना भाजप आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आमदार आमनेसामने आले. त्यानंतर प्रकरण इतके वाढले की, येथे हाणामारीची परिस्थिती निर्माण झाली.
2025-09-04 15:25:20
रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी झालेल्या भेटीनंतर उत्तर कोरियन हुकूमशहा किम जोंग उन यांच्या अंगरक्षकांनी ग्लास, खुर्ची सर्व काही पुसून किम यांच्या उपस्थितीचे सर्व पुरावे मिटवले. याची चर्चा सुरू आहे.
2025-09-04 12:12:15
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मॉस्कोच्या आर्थिक भागीदारांवर, विशेषतः भारत आणि चीनवर निर्बंध लादण्याच्या युरोपच्या योजनांवर तीव्र टीका केली आहे.
Rashmi Mane
2025-09-04 10:43:54
दिन
घन्टा
मिनेट