Sunday, December 14, 2025 04:50:04 AM
भरतपूर जिल्ह्यातील बयाना येथून जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात नेत असताना अवघ्या एका दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाला.
Jai Maharashtra News
2025-12-13 17:24:16
पुणे रिंग रोडसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना वेग देण्यासाठी प्रशासनाने निर्णायक पाऊले उचलली आहेत, असे मंत्री भुसे म्हणाले.
Amrita Joshi
2025-12-13 16:26:40
फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला पाहण्यासाठी त्याचे हजारो चाहते येथे जमले होते, परंतु मेस्सीची एक झलकही त्यांना पाहता आली नाही तेव्हा गोंधळ झाला.
Shamal Sawant
2025-12-13 15:48:01
ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला असून, यामुळे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रावर गंभीर परिणाम होणार असल्याचे अमेरिकेतील राज्यांचे म्हणणे आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-13 10:36:19
Lionel Messi याच्या भारत दौऱ्याच्या बातमीने पुण्यासह देशभरातील फुटबॉल चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
2025-12-13 09:50:57
तामिळनाडूतील ISIS प्रभावित कट्टरतावाद आणि भरती प्रकरणात NIA ने सात आरोपी आणि Kovai Arabic Educational Association विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.
2025-12-13 09:13:33
CREA च्या अहवालानुसार भारताने नोव्हेंबरमध्ये रशियाकडून 3.3 अब्ज रुपयांचे जीवाश्म इंधन आयात केले असून भारत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
2025-12-13 08:37:33
एअर ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे. या उपाययोजनांमुळे अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळणार आहे.
2025-12-13 08:14:16
मुंबईत होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलवर बंदी घालण्यात आली असून, राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने या प्रकरणाची दखल घेत मुंबई पोलीस आयुक्त आणि राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली आहे.
2025-12-13 07:54:02
राज्यासह संपूर्ण देशात थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडील भागात गारठा वाढत चालला असून उत्तरेकडील गारठ्याचा परिणाम आता महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे.
Prachi Nate
2025-12-13 07:37:44
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच, काही कागदपत्रेही यासाठी आवश्यक आहेत. जाणून घेऊ, अधिक माहिती..
2025-12-12 14:44:34
उल्कांची सर्वाधिक क्रियाशीलता 14 डिसेंबरच्या पहाटे 2 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत केंद्रित असेल. उल्का उशिरा संध्याकाळपासून दिसू शकतात.
2025-12-12 13:27:05
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Avantika Sanjay Parab
2025-12-11 16:06:38
या बैठकीनंतर स्थायी वाढीसाठी व्याज दर कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा आग्रह धरला.
2025-12-11 15:35:51
'धुरंधर'ने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. शानदार सुरूवातीच्या वीकेंडनंतर हा चित्रपट वीकडेजमध्येही भरभरून कमाई गोळा करत आहे.
2025-12-11 14:16:05
दरम्यान, UIDAI चे सीईओ भुवनेश कुमार यांनी स्पष्ट केले की, हॉटेल्स आणि इव्हेंट ऑर्गनायझर्ससाठी आधार आधारित पडताळणीसाठी नवीन प्रणाली विकसित केली जात आहे.
2025-12-10 19:44:45
ज्यामध्ये ते शालेय शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीच्या प्रक्रियेत समाविष्ट होऊ शकतात.
, Shamal Sawant
2025-12-10 17:14:02
राज्यभरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. यावर जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी अनोख्या वेशात सरकारकडे बिबट्या हल्ल्यावर योग्य तो उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
2025-12-10 12:53:30
वन विभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ऑपरेशन बिबट्या सुरू केले. सर्वप्रथम बिबट्या ज्या घरात लपला होता, त्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर लगेच जाळी लावण्यात आली..
2025-12-10 12:47:26
या सवलतीसंदर्भातील अधिकृत शासन निर्णय अद्याप प्रसिद्ध झालेला नसल्याने प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
2025-12-10 12:31:17
दिन
घन्टा
मिनेट