Sunday, April 12, 2026 11:51:14 AM
निपाह संसर्गातून पूर्णपणे बरी झाल्यामुळे तिला व्हेंटिलेटरवरून बाहेर काढण्यात आले होते, मात्र इतर शारीरिक गुंतागुंतीमुळे तिची प्राणज्योत मालवली.
Jai Maharashtra News
2026-02-12 20:11:44
एका फर्मने चक्क कालबाह्य (Expired) झालेला माल नवीन तारखा टाकून विकण्याचा घाट घातला होता, मात्र अन्न सुरक्षा विभागाने वेळीच छापा टाकून हा कट उधळून लावला.
Amrita Joshi
2026-02-12 18:45:47
या देशाच्या सैन्याने स्पष्ट केलेय की, अँड्रॉइड सिस्टीम अनेक कंपन्या तयार करत असल्याने त्यातून सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सैन्य अधिकाऱ्यांसाठी आयफोनचा पर्याय अधिक चांगला आहे.
2025-12-02 19:28:34
देशातील मुस्लिम नागरिक व रहिवाशांनी मागितलेल्या अतिरिक्त दफनभूमीसाठी जमीन देण्यास सरकारने नकार दिला आहे. मृतदेह दफन करण्यासाठी त्यांना त्यांच्या मूळ देशात पाठवावे, असा सल्लाही सरकारने दिला आहे.
2025-12-02 19:18:10
कोलंबो येथील अधिकाऱ्यांनी तपासणीदरम्यान अनेक पॅकेट्स कुजलेले, कालबाह्य किंवा वापरण्यायोग्य नसल्याचे आढळल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
2025-12-02 16:26:17
दिन
घन्टा
मिनेट