Tuesday, December 09, 2025 01:42:38 PM
त्यामुळे आता मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
Shamal Sawant
2025-11-07 08:22:57
ऐन दिवाळी तोंडावर असताना एसटी महामंडळाने 10 टक्के भाडेवाढ केली होती. मात्र आता एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली प्रस्तावित 10 टक्के भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Apeksha Bhandare
2025-10-01 17:30:11
आज उद्धव ठाकरेंनी पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य केले.
Ishwari Kuge
2025-10-01 17:14:14
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर, राज्य परिवहन महामंडळाने (एसटीने) दिवाळी हंगामात प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी यंदा राज्यभरातून तब्बल 902 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-09-26 11:15:11
दिवाळी म्हटलं की महाराष्ट्रात सुट्यांचा काळ, गावाकडे जाण्याची लगबग आणि नातेवाईकांना भेटण्याची धावपळ सुरू होते.
Avantika Sanjay Parab
2025-09-25 19:20:38
सुट्टीवर गेलेले किंवा व्यवसायासाठी भारतात प्रवास करणारे अनेक लोक अंतिम मुदतीपूर्वी अमेरिकेत परतू शकले नाहीत.
2025-09-20 19:04:55
भारतीय रेल्वे आता तिकिटांच्या किमती वाढवणार आहे. आता तुम्हाला एसी आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी थोडे जास्त पैसे खर्च करावे लागतील.
Jai Maharashtra News
2025-06-24 18:06:53
मुंबईतील ब्रिटिशकालीन एलफिन्स्टन पूल अखेर पाडणार; पर्यायी मार्गामुळे वाहनचालक, विद्यार्थी आणि पालकांना वाहतूक कोंडी व भाडेवाढीचा त्रास संभवतो.
2025-04-25 16:59:07
MSRTC च्या प्रस्तावाला मान्यता: टॅक्सी-रिक्षा भाडे वाढले, महिलांसाठी बस भाड्यात सवलत"आजपासून टॅक्सी-रिक्षा प्रवास महाग! प्रवाशांवर वाढीव भाड्याचा भार."
Manoj Teli
2025-02-01 10:07:55
एसटी महामंडळाने प्रवासी भाड्यात तब्बल 14.97 टक्क्यांनी वाढ केली आहे, आणि या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या भाडेवाढीचे श्रेय कोणाला द्यायचे, यावरून महायुती सरकारमधील गोंधळ उघड.
Samruddhi Sawant
2025-01-27 19:27:13
विविध ऑफरच्या नावाखाली विमान कंपन्यांनी तिकिटांच्या किमतींमध्ये जवळपास 2 हजार रुपयांची वाढ
2024-12-25 08:37:35
दिन
घन्टा
मिनेट