Monday, December 08, 2025 04:36:44 PM
शेतकरी कर्जमाफी राज्य सरकारला परवडणारी आहे की नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिले.
Amrita Joshi
2025-12-07 19:51:23
उद्धव ठाकरे म्हणाले, सरकारने पॅकेज दिलं, पण शेतकऱ्यांच्या हातात काय पडलं? जी जमीन पावसाने खरडून गेली, तिच्यासाठी शेतकरी आज माती मागत आहेत. त्यांना ती मातीच मिळत नसेल, तर पुढच्या पायऱ्या कशा होणार?
Jai Maharashtra News
2025-11-03 13:10:36
सणासुदीनंतर शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता कधी मिळणार याची आतुरतेने वाट पाहत होते.
2025-11-02 14:34:50
राखी सावंत पुन्हा चर्चेत; “सलमान भाईसाठी दोन्ही किडन्या विकल्या” असं विधान करून सोशल मीडियावर खळबळ निर्माण केली आहे.
Akshaykumar Bankar
2025-10-31 13:53:51
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात निर्णय 30 जून 2026 पूर्वी घेतला जाईल. 32,000 कोटींच्या मदत पॅकेजचीही घोषणा केली आहे.
2025-10-31 13:20:39
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समिती स्थापना करण्यात आली आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
Apeksha Bhandare
2025-10-31 07:35:56
अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील जिरा गावात ही प्रेरणादायी घटना घडली. गावाचे मूळ रहिवासी असलेले बाबूभाई जिरावाला सध्या सूरतमध्ये रिअल इस्टेट व्यवसाय करतात.
2025-10-30 16:44:32
महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमधील वेगवेगळ्या वित्तीय संस्थांनी दिलेल्या कृषी कर्जाच्या वसुलीला एक वर्षाची स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
2025-10-12 16:48:09
राज्यावर ओल्या दुष्काळाचे संकट कोसळले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
2025-09-24 08:43:32
शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा गहण विषय आहे. तसेच कर्जमाफी करताना कोणत्या घटकाची कर्जमाफी करावी याबाबत क्लिष्टताही आहे. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे.
2025-06-13 21:07:53
दिन
घन्टा
मिनेट