Monday, December 08, 2025 06:10:22 AM
आपल्या शरीरातील मूत्रपिंड हे एक महत्त्वाचे अवयव आहे, जे दररोज शांतपणे विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि शरीरातील पाणी आणि खनिज संतुलन राखण्यासाठी काम करते.
Apeksha Bhandare
2025-10-19 16:57:31
निरोगी शरीरासाठी तसेच प्रोटिन, व्हिटॅमिन आणि अनेक गोष्टी गरजेचे असल्याने बरेचजण पौष्टिक आहारांचे सेवन करतात. अनेकजण हिरव्या फळभाज्या, ड्रायफ्रुट्स आणि विविध फळांच्या बिया देखील खातात.
Ishwari Kuge
2025-09-24 12:35:52
चिया सीड वॉटर हे ओमेगा-3, फायबर आणि प्रोटीनने भरलेले हेल्दी पेय आहे. हे पचन सुधारते, वजन नियंत्रणात ठेवते, हृदय आणि त्वचेचे आरोग्य सुधारते तसेच रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
Avantika parab
2025-08-22 09:16:31
बडीशेप ही सहसा माउथ फ्रेशनर म्हणून वापरली जाते. पण बडीशेपचे फायदे यापेक्षा खूप जास्त आहेत. त्यात असलेले पोषक घटक शरीर निरोगी, तंदुरुस्त ठेवतात आणि अनेक आजारांपासून बचाव करतात.
Jai Maharashtra News
2025-08-21 18:56:02
आयुर्वेदिक आणि युनानी औषधांचे तज्ज्ञ म्हणतात की, जर तुमची पचनक्रिया बिघडली असेल तर, तुम्ही बडीशेपसोबत खडीसाखरेचे सेवन करावे.
2025-02-27 22:35:21
दिन
घन्टा
मिनेट