Monday, December 15, 2025 08:41:29 PM
डीआरडीओने मॉर्फिंग विंग तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी करत AMCA प्रकल्पासाठी मोठी झेप घेतली आहे. हे तंत्रज्ञान पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानासाठी अत्यावश्यक मानले जाते.
Akshaykumar Bankar
2025-12-10 12:22:51
ऑपरेशन सिंदूरमध्ये S-400 ने सिद्ध केलेल्या क्षमतेनंतर भारत आता अधिक प्रगत S-500 प्रणालीकडे वळत आहे. रशियासोबत चर्चांना वेग आला असून या प्रणालीत Anti-Space आणि Anti-Hypersonic क्षमता आहेत.
2025-12-05 08:10:44
16 ते 21 नोव्हेंबरदरम्यान पार पडलेल्या दुबई एअर शोमध्ये रशियाच्या रोसोबोरॉन एक्सपोर्ट कंपनीने भारतात Su-57 चे उत्पादन करण्याची तयारी व्यक्त केली.
Jai Maharashtra News
2025-12-01 20:24:14
शेतकऱ्यांनी मांडलेल्या मागण्या अत्यंत न्याय्य आहेत. सर्वप्रथम, केळी उत्पादकांना बाजारातील चढउतारांपासून संरक्षण देण्यासाठी स्थिर आणि हमीभावाची व्यवस्था आवश्यक आहे.
2025-11-22 08:31:29
मुंबईत तापमान झपाट्याने घसरत असताना AQI 176 पर्यंत वाढल्याने शहरात थंडी आणि प्रदूषणाचे दुहेरी संकट निर्माण झाले आहे.
2025-11-22 07:51:11
नमांश सायलचा शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Shamal Sawant
2025-11-22 06:40:38
यंदाच्या शोमध्ये भारतीय हवाई दलाच्या स्वदेशी तेजस विमानाचा अपघात झाला असला, तरी विश्लेषकाच्या मते भारताची प्रगती ना अमेरिका, ना चीन तथापी, कुणालाही थांबवता येणार नाही.
2025-11-21 20:01:56
अपघातानंतर विमानतळाजवळ काळा धूर पसरला आणि महिला व मुले यासह प्रेक्षकांमध्ये घबराट पसरली.
2025-11-21 16:01:04
DRDO आणि DGA संयुक्तपणे ड्रोन, AI, सायबर सुरक्षा, क्वांटम टेक्नोलॉजी, प्रगत मटेरियल, स्पेस व अंडरवॉटर सिस्टिम्स यांसह आधुनिक संरक्षण उपकरणे विकसित करतील.
2025-11-21 15:21:15
अमेरिका-सौदी F-35 करारामुळे मध्यपूर्वेतील सामरिक समीकरणे बदलण्याची शक्यता वाढली आहे.
Avantika Sanjay Parab
2025-11-18 17:02:33
दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्या दोन विमान अपघातांत पायलट-क्रू सुखरूप बचावले. यूएसएस निमित्झवरून उड्डाण केलेल्या विमानांवर तांत्रिक तपास सुरू आहे.
2025-10-27 10:23:27
राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या नव्या उत्पादन केंद्रातून तेजस एमके-1ए लढाऊ विमानाने पहिल्यांदाच यशस्वी उड्डाण केले.
2025-10-17 14:56:47
भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) पाकिस्तानला थेट प्रत्युत्तर देत त्याच्या दाव्यांवर आघात केला.
2025-10-07 12:17:17
चीनने पाचव्या पिढीतील स्टील्थ फायटर जेट J-20 ची अपग्रेड केलेली आवृत्ती J-20A सादर केली आहे, ज्याला ‘मायटी ड्रॅगन’ म्हणूनही ओळखले जाते.
2025-10-07 10:55:08
DRDO आणि भारतीय सशस्त्र दले एकत्रितपणे असे ड्रोन विकसित करत आहेत. हे सर्वात ॲडव्हान्स लढाऊ ड्रोन असून त्याच्यात 24 तास टेहळणी आणि अचूक हल्ला करण्याची क्षमता आहे.
Amrita Joshi
2025-10-01 20:48:48
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) क्षेत्रात ही कंपनी सतत नवनवीन प्रयोग करत असते.
2025-10-01 08:04:09
'क्लाउड सीडिंग' हा तंत्रज्ञानावर आधारित कृत्रिम पावसाची पद्धत प्रदूषणाविरुद्ध प्रभावी उपाय म्हणून चर्चेत आला आहे.
2025-10-01 06:56:56
भारताच्या पहिल्या 5th Generation साठी स्टेल्थ फायटर जेट AMCA प्रकल्पाला गती मिळत असून HAL सोबत टाटा, अडाणी, लार्सन-टुब्रो आणि कल्याणी ग्रुपसारख्या खासगी कंपन्याही सहभागी झाल्या आहेत.
2025-10-01 06:54:00
न्यायालयाच्या आदेशानुसार, तांग यांचे सर्व राजकीय अधिकार कायमस्वरूपी काढून घेण्यात आले असून त्यांची सर्व मालमत्ता जप्त केली जाणार आहे.
2025-09-28 19:57:47
काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानकपणे H-1B व्हिसाचे शुल्क वाढवल्याने भारतीयांना मोठा धक्का बसला आहे.
Ishwari Kuge
2025-09-28 18:10:24
दिन
घन्टा
मिनेट