Sunday, December 07, 2025 02:38:34 AM
अभिनेता रणवीर सिंह याची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट 'धुरंधर' कायदेशीर अडचणीत सापडला आहे. शहीद मेजर मोहित शर्मा यांच्या कुटुंबीयांनी हा चित्रपट मोहित यांच्या हौतात्म्यावर आधारित असल्याचे म्हटले आहे.
Amrita Joshi
2025-11-29 15:37:42
एका तरुण अभिनेत्याला गुंड त्रास देऊ लागले. जेव्हा हे सर्व प्रकरण त्या काळातील मोठे स्टार असलेल्या धर्मेंद्र यांना समजले, तेव्हा त्यांनी ताबडतोब या अभिनेत्याला पाठिंबा दिला.
2025-11-24 14:17:19
अलीकडेच तिने शस्त्रक्रियेनंतरचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.
Shamal Sawant
2025-11-16 15:27:43
प्रीमियर विभागात 18 निवडक चित्रपट दाखवले जातील. रेड कार्पेटवर भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील मान्यवर कलाकार आणि दिग्दर्शक उपस्थित राहणार आहेत.
Akshaykumar Bankar
2025-11-16 14:21:31
दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आता चाहते या चित्रपटांची ओटीटी रिलीज डेट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
Jai Maharashtra News
2025-10-29 14:17:10
या आधुनिक बसगाड्या पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि पर्यावरणपूरक असून, शहरातील सार्वजनिक वाहतूक नेटवर्क अधिक शाश्वत करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
2025-10-28 20:20:20
महाराष्ट्रात मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांसाठी प्राधान्य आणि कमी तिकीटदराची मागणी पुन्हा जोमाने पुढे आली असून सरकार लवकरच निर्णय घेणार आहे.
2025-10-28 15:33:05
पोएस गार्डन येथील निवासस्थानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल मिळाल्यानंतर पोलिसांमध्ये खळबळ उडाली.
2025-10-28 15:17:57
हृतिकच्या आधी ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, सुनील शेट्टी, नागार्जुन आणि इतर अनेक स्टार्सने अशाच स्वरुपाच्या प्रकरणात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
2025-10-14 19:42:23
डिस्ने+हॉटस्टार, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि झी5 सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच अॅनिमेटेड, सस्पेन्स थ्रिलर कंटेंट, कॉमेडी कंटेंट प्रदर्शित होणार आहेत.
Ishwari Kuge
2025-10-14 10:39:36
अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चाहते रस्त्यावर जल्लोष करताना दिसले. त्यांच्या 'जलसा' या घराबाहेर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक चाहते जमले होते.
2025-10-11 11:42:31
अक्षय कुमारने विचारले की, राजकारणातल्या आपल्या कारकिर्दीत कुठला चित्रपट किंवा कलाकार आपल्यावर प्रभाव टाकतो? त्यावर फडणवीस म्हणाले,...
2025-10-07 12:43:10
'केजीएफ' फेम अभिनेता यश, प्रभास, ज्युनियर एनटीआर, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी 'कांतारा चॅप्टर 1' चित्रपटाचे कौतुक केले.
2025-10-05 20:35:26
India to Bhutan Railway: भारत आणि भूतान यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. सरकारने सोमवारी 4 हजार 33 कोटींच्या दोन रेल्वे प्रकल्पांना मंजूरी दिली आहे.
Apeksha Bhandare
2025-09-29 21:31:00
ट्रम्प यांनी परदेशी निर्मितीतील चित्रपटांवर 100 टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे केवळ हॉलिवूडच नाही तर संपूर्ण जागतिक चित्रपट उद्योग मोठा फटका बसणार आहे.
2025-09-29 20:11:26
'कांतारा: चॅप्टर 1' हा 2012 मध्ये आलेल्या 'कांतारा' चित्रपटानंतरच्या सिरिजमधील पुढील भाग आहे. हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
2025-09-19 17:19:55
प्रेक्षकांनी मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असलेल्या या शोच्या ग्रँड प्रीमियरच्या रात्री, सलमान खानने विजेत्याची घोषणा केली आहे.
2025-08-24 15:51:10
अमिताभ बच्चन फिल्म साइन करताना जया-अभिषेक नव्हे, तर आपल्या मुलगी श्वेता बच्चनचा सल्ला घेतात.
Avantika parab
2025-08-23 12:50:31
या दुर्घटनेत बस चालक आणि चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. झाड कोसळताच बसमध्ये मोठा गोंधळ उडाला. अनेक प्रवासी घाबरून खिडकीतून उड्या मारताना दिसले.
2025-08-08 16:23:37
दिन
घन्टा
मिनेट