Tuesday, December 09, 2025 01:52:07 AM
शनिवारी दुपारी 1 नोव्हेंबर रोजी BookMyShow वर लाईव्ह झाली आणि काही मिनिटांतच संपली.
Shamal Sawant
, Shamal Sawant
2025-11-01 17:25:49
9 सप्टेंबर 2025 पासून आशिया कप 2025 सुरू झाला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2025 चा अंतिम सामना आज दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये सुरू आहे.
Ishwari Kuge
2025-09-28 21:55:08
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या कामगिरीमुळे पाकिस्तानचा संघ 19.1 षटकात 146 धावांवर बाद झाला.
Jai Maharashtra News
2025-09-28 21:05:28
भारतीय संघातील काही खेळांडूना दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे.
2025-09-27 08:13:46
कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा अपयशी ठरला. सूर्याने 13 चेंडूत फक्त 12 धावा केल्या. त्यानंतर अभिषेक शर्माने सलग तिसरे अर्धशतक झळकावले. 22 चेंडूत 50 धावा करून त्याने टीम इंडियाला बळकटी दिली.
2025-09-26 20:47:59
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवला आयसीसीने आचारसंहिता उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. सूर्यकुमारची निर्दोषता याचिका आयसीसी मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी फेटाळली आहे.
2025-09-26 18:24:08
आशिया कप क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान अंतिम लढत निश्चित झाली आहे. पाकिस्तानने सुपर फोरमधील निर्णायक सामन्यात बांगलादेशला 11 धावांनी पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश मिळवला.
2025-09-26 08:00:58
आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर, विराटने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये, त्याने ट्रॉफी जिंकल्यानंतरच्या त्याच्या भावना शेअर केल्या आहेत.
2025-06-04 13:28:55
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ची विजयी मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. कारण बेंगळुरू पोलिसांनी फ्रँचायझीला त्यासाठी परवानगी नाकारली आहे.
2025-06-04 13:20:49
3 जून रोजी ऐतिहासिक आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सामना पंजाब किंग्जसोबत होणार आहे. सायंकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होणार आहे.
2025-06-02 18:25:16
ICC Champions Trophy 2025 स्पर्धेच्या सेमीफायलनमध्ये टीम इंडियाची गाठ कोणाशी पडणार याची चर्चा सुरू आहे. ब गटातील तसेच भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर सर्व समीकरण ठरतील.
2025-02-28 16:58:16
दिन
घन्टा
मिनेट