Sunday, May 10, 2026 08:22:30 PM
केवळ किमान रक्कम भरल्यास उर्वरित रकमेत वाढत्या व्याजामुळे कर्ज वाढत जाते, त्यामुळे पूर्ण बिल भरणेच आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठरते.
Akshaykumar Bankar
2026-05-03 08:04:09
सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Avantika Sanjay Parab
2026-04-26 17:16:31
क्रेडिट फ्रीज म्हणजे तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर एक प्रकारे डिजिटल टाळे लावणे होय. एकदा का तुम्ही तुमचा रिपोर्ट फ्रीज केला की, कोणी तुमच्या नावावर कर्ज घेऊ शकणार नाही. कसे, ते जाणून घ्या..
Amrita Joshi
2026-04-25 16:18:49
बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढले असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
2026-04-25 07:37:10
बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करत 205 धावांचा मोठा स्कोअर उभा केला.
2026-04-25 07:16:41
Shamal Sawant
2026-04-25 06:18:23
राज्यातील तब्बल 17 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी 21 एप्रिल 2026 पासून संपावर जाण्याच्या तयारीत आहेत.
2026-04-19 11:05:45
अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर डिजिटल गोल्ड हा कमी रकमेपासून सोन्यात गुंतवणूक करण्याचा लोकप्रिय पर्याय ठरत आहे.
2026-04-19 10:40:36
एप्रिल ते जून 2026 या नवीन तिमाहीसाठी 'सामान्य भविष्य निर्वाह निधी'चा (GPF) व्याजदर जाहीर झाला असून, यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Jai Maharashtra News
2026-04-10 19:15:17
न्यायालयाने हे देखील स्पष्ट केले की, ज्या फॉरेन्सिक ऑडिट अहवालाच्या आधारे बँक कारवाई करत आहे, तो अहवाल मिळवण्याचा अधिकार कर्जदाराला असेल.
2026-04-08 12:16:29
पश्चिम आशियातील विशेषतः इराण संकटामुळे जागतिक स्तरावर पुन्हा एकदा महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आरबीआयने सावध धोरण स्वीकारले आहे.
2026-04-08 11:41:20
पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
2026-04-08 11:19:53
बँकांचे नियम वेगवेगळे असल्याने कर्ज घेण्यापूर्वी अटी समजून घेणे आवश्यक आहे. योग्य माहिती असल्यास आर्थिक तोटा टाळता येतो.
2026-04-08 11:00:56
पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांवर हात उगारल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
2026-04-05 16:38:18
निधी मंजूर करण्याच्या बदल्यात लाखो रुपयांची लाच मागणाऱ्या अर्थ व नियोजन विभागाच्या एका बड्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे.
2026-04-05 16:10:00
भारतीय आयटी क्षेत्रासाठी आजची सकाळ ब्लॅक वेन्सडे ठरली आहे. एका कंपनीने घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
Prachi Nate
2026-04-01 10:46:52
आता केवळ फास्टॅगद्वारेच टोल भरणे बंधनकारक असून नियम न पाळल्यास दुप्पट दंड आकारला जाणार आहे.
2026-04-01 10:34:25
प्रमुख शेअर्समध्ये खरेदी वाढल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला असून पुढील सत्रांतील ट्रेंडकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
2026-04-01 10:09:25
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.
2026-03-30 15:00:51
घर रिकामं करताना डिपॉझिट परत मिळण्यावरून घरमालक आणि भाडेकरू यांच्यात अनेकदा खटके उडतात. भिंतीचा रंग, नळ किंवा फर्निचरची झीज अशी कारणे देऊन मालक पैसे कापण्याच्या प्रयत्नात असतात.
2026-03-26 13:53:41
दिन
घन्टा
मिनेट