Sunday, December 07, 2025 12:49:25 AM
हा पुरस्कार फिफाचा (FIFA) पहिला शांतता पुरस्कार आहे. मात्र, या पुरस्काराची निवड नेमकी कशी होते किंवा त्यासाठी पात्रता, निवड प्रक्रिया काय असते, याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Amrita Joshi
2025-12-06 13:33:03
सयाजी शिंदेसह अनेक सेलिब्रेटी मैदानात उतरत असून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-29 11:04:13
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात बियरने भरलेला कंटेनर उलटल्याने चालक केबिनमध्ये अडकला, पण मदतीऐवजी जमावाने रस्त्यावर पडलेले बियर बॉक्स लुटायला सुरुवात केली.
2025-11-29 10:02:31
हे शक्तिशाली वादळ आता भारताच्या किनारपट्टीकडे जलद गतीने पुढे जात आहे. त्यामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे
2025-11-28 17:48:51
सध्या या नवीन इमिग्रेशन धोरणाची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, जर हे धोरण पूर्णपणे लागू झाले, तर या प्रतिबंधित देशांतील नागरिकांना ग्रीन कार्ड मिळणे अधिक कठीण होईल, हे स्पष्टच आहे.
2025-11-28 14:01:59
तालिबानचे मंत्री अल्हाज नूरुद्दीन अजीजी यांनी व्यापार आणि गुंतवणूक संबंध अधिक खोलवर नेण्यासाठी भारताचा एक विशेष दौरा केल्यानंतर काही दिवसांनी हा करार झाला आहे.
2025-11-28 11:55:59
इम्रान खानची बहीण नुरीन नियाझीने PTI समर्थकांना इशारा देत सांगितले की रस्त्यावर उतरणे म्हणजे 9 मेसारख्या गोळीबाराचा धोका पत्करणे आहे.
2025-11-28 09:42:50
आसाम विधानसभेने बहुपत्नीत्व प्रतिबंधक विधेयक 2025 मंजूर करत दुसरा विवाह लपविणाऱ्यांवर 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद केली आहे.
2025-11-28 08:53:32
भारताने हा निर्णय एकतर्फी आणि अवैध असल्याचे सांगितले. वादग्रस्त नकाशा छापल्याने दोन्ही देशांमध्ये राजनैतिक तणाव वाढण्याची शक्यता आहे.
2025-11-28 08:21:07
हॉंगकॉंगच्या ताई पो परिसरातील उंच निवासी संकुलात लागलेल्या भीषण आगीत 94 जणांचा मृत्यू झाला. फायर अलार्म बंद, दुरुस्तीतील निकृष्ट ज्वलनशील सामग्री आणि सुरक्षा त्रुटींमुळे आग वेगाने पसरल्याचा आरोप आहे.
2025-11-28 07:56:36
देशातील अनेक रेडिओ स्टेशन्सवर हॅकर्सनी हल्ला चढवत बनावट आपत्कालीन सूचना आणि अश्लील सामग्री प्रसारित केली.
Jai Maharashtra News
2025-11-27 14:52:06
घटनेचा तपास करणारे पथक बंदूकधाऱ्याचा नेमका हेतू काय होता, याचा शोध घेत आहेत. हल्लेखोराने विशिष्ट कारणाने सैनिकांना लक्ष्य केले होते का, याचाही तपास केला जात आहे.
2025-11-27 11:18:16
पश्चिम बंगालच्या SIR प्रक्रियेत 26 लाख मतदार नोंदी जुन्या डेटाशी जुळत नसल्याचे समोर आले आहे. तर मुंबईत तब्बल 11 लाख डुप्लिकेट नावे आढळल्याने निवडणूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
2025-11-27 09:36:35
मृत्यूची माहिती आठ दिवस लपवल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला असून उद्यान व्यवस्थापनावर चौकशीची मागणी होत आहे.
2025-11-27 09:10:45
हॉंगकॉंगच्या Tai Po परिसरातील Wang Fuk Court संकुलात लागलेल्या भीषण आगीत मृतांचा आकडा 44 वर पोहोचला असून शेकडो रहिवासी बेपत्ता आहेत. स्कॅफोल्डिंगमुळे आग वेगाने पसरली.
2025-11-27 08:37:31
जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक एलोन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने त्यांच्या लोकप्रिय Model Y कारच्या किमती भारतीय बाजारात लक्षणीयरीत्या कमी करण्याची तयारी सुरू केली आहे.
2025-11-26 20:30:11
इमारतीच्या बाहेरील नूतनीकरणासाठी बांधलेल्या बांबूच्या मचानांमुळे आग वेगाने पसरली. लाकडी आणि बांबूच्या रचनेमुळे आग वरच्या मजल्यांवर पोहोचली.
2025-11-26 20:06:43
कॅबिनेट बैठकीतच पुण्यातील नागरिकांसाठीही मोठा निर्णय घेण्यात आला. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या फेज 2 ला अधिकृत मान्यता देण्यात आली.
2025-11-26 17:53:31
या हिंसक आंदोलनाचे कारण धक्कादायक आहे. विद्यापीठाच्या एका वसतिगृहातील विद्यार्थी आजारी पडले आहेत. याचे कारण येथे मिळत असलेले निकृष्ट अन्न आहे, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
2025-11-26 14:12:42
मिळालेल्या माहितीनुसार, हरप्रीत यांनी दोन विवाह केले असून त्यांची दुसरी पत्नी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री असल्याचे सांगितले जाते.
2025-11-26 11:50:21
दिन
घन्टा
मिनेट