Sunday, December 07, 2025 06:32:48 PM
या दुर्घटनेनंतर क्लबचे मालक आणि महाव्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेविषयी प्राथमिक माहिती घेतल्यानंतर क्लबच्या मालकाला पोलिसांनी अटक केली.
Jai Maharashtra News
2025-12-07 14:13:56
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच रांगेत बांधलेल्या सुमारे 14 बोटींना या आगीने आपल्या विळख्यात घेतले. यापैकी 10 पूर्ण जळून गेल्या.
Amrita Joshi
2025-12-07 12:24:07
भारतीय विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) अनधिकृत मासेमारी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.
2025-11-19 12:59:41
इंडो-पॅसिफिक, मानवतावादी मदत, सुरक्षा आव्हाने आणि जागतिक सहकार्याची गरज यावरही महत्त्वाच्या शिफारसी केल्या.
Akshaykumar Bankar
2025-11-13 11:00:34
गेल्या आठ दिवसांपासून एकही बोट समुद्रात न गेल्याने बाजारात मासळीचा पुरवठा शून्यावर आला आहे. त्यामुळे रविवारी नेहमीसारखा मासेमारीचा मेजवानी दिवस ही खवय्यांसाठी निराशाजनक ठरला.
2025-10-26 16:27:24
जलाशयात 'हेलिकॉप्टर' माशांचा वेगाने वाढणारी संख्या मच्छीमारांसाठी मोठी समस्या बनली आहे. हा मासा गोड्या पाण्यात सहजपणे वाढतो आणि त्यांची संख्या खूप वेगाने वाढते.
2025-10-10 12:45:00
चीनमधून तब्बल 500 ते 600 अवाढव्य फॅक्टरी जहाजे महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदेशीररित्या शिरून लाखो टन मासळीची लूट करीत असल्याचा गंभीर आरोप मच्छीमार संघटनांनी केला आहे.
Avantika parab
2025-09-06 10:37:40
पैठण तालुक्यातील आगलावे गेवराई गावात एक धक्कादायक घटना घडली. मासे पकडण्यासाठी शेततळ्यावर गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
Ishwari Kuge
2025-06-08 17:23:24
राहाता पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान 4560 किलो प्रतिबंधित मांगूर मासे जप्त केले, दोन तस्कर ताब्यात घेतले. मासे पुणे- मध्य प्रदेश तस्करीसाठी होते.
2025-06-06 19:30:31
मुंबईत यंदा मान्सून विक्रमी वेळेत दाखल झाला आहे. 16 दिवस आधीच मुसळधार पावसाने हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले असून, हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
2025-05-26 12:43:02
कोकणातील लहरी हवामानामुळे आंबा, मासेमारी व पर्यटन या तिन्ही प्रमुख व्यवसायांना जबरदस्त फटका बसला असून संपूर्ण कोकण आर्थिक संकटात सापडले आहे. तातडीची मदत गरजेची.
2025-05-26 09:39:53
सिंधुदुर्गात वादळी हवामानामुळे मासेमारी हंगाम अर्धवट थांबवावा लागला. अचानक बंदीमुळे मच्छिमारांचे आर्थिक नुकसान झाले असून सरकारकडून मदतीची मागणी वाढली आहे.
2025-05-22 17:09:04
अरबी समुद्रात हवामान बदलामुळे 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होऊन 24 मेपर्यंत तीव्र होण्याची शक्यता, रायगड, रत्नागिरी, मुंबई, पालघर किनाऱ्यावर समुद्र खवळण्याचा धोका.
2025-05-20 21:23:08
देशातील सुरक्षा यंत्रणा सतर्क असताना समाजमाध्यमांवर अफवांचा प्रचार वाढला आहे, ज्यात इंधन टंचाईचे भ्रामक संदेश पसरवले जात आहेत. इंडियन ऑईलने यावर खुलासा केला आहे.
2025-05-09 13:33:54
पाकिस्ताननं भारतीय हद्दीत शिरलेल्या गुजराती मच्छिमारांच्या बोटींवर ताबा घेतला, परंतु नंतर सोडून दिल्या. यामुळे 26/11 मुंबई हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
2025-05-09 13:08:02
अमेरिकन कॅटफिश म्हणून ओळखली जाणारी ही एक भक्षक प्रजाती आहे, जी इतर माशांना खातात. कोणत्या पर्यावरणीय बदलामुळे हे मासे इतक्या दूरवर बिहारमध्ये अरुणा नदीत आले असल्यास ही अधिकच गंभीर बाब आहे.
2025-03-20 18:56:26
राज्यात गोड्या पाण्यातील मासेमारीला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलण्याची आवश्यकता आहे, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Samruddhi Sawant
2025-01-27 16:54:12
दिन
घन्टा
मिनेट