Tuesday, December 09, 2025 11:20:13 AM
बंगळुरू, मुंबईसह प्रमुख शहरांमधील उड्डाणांवर याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. क्रूच्या तीव्र कमतरतेमुळे इंडिगोला उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
Jai Maharashtra News
2025-12-03 19:41:16
Airbus A320 विमानातील Elevator Aileron Computer सिस्टिममध्ये गंभीर बिघाड आढळल्याने देशातील 200–250 विमानांना तात्काळ अपडेटची आवश्यकता निर्माण झाली आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-29 08:00:59
देशभरातील 40 प्रमुख विमानतळांवर उड्डाणे विलंब आणि रद्द करण्याचे प्रकार सुरूच आहेत.
Shamal Sawant
2025-11-10 07:59:25
एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) सर्व्हर अचानक बंद पडल्याने सुमारे 25 विमानांचे टेकऑफ थांबवण्यात आले असून, अनेक उड्डाणे उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे.
2025-11-06 20:16:57
मुसळधार पावसामुळे विमानवाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून, एअर इंडिया आणि इंडिगोने प्रवाशांसाठी तातडीने प्रवास सल्लागार जारी केला आहे.
2025-09-15 14:54:03
पुणे-सिंगापूर विमानसेवा 30 सप्टेंबरपर्यंत बंद; सुरक्षा व दुरुस्ती कारणास्तव एअर इंडियाचा निर्णय. प्रवाशांना मुंबई किंवा दिल्लीहून प्रवास करावा लागत असून त्यांना मोठा फटका बसतोय.
Avantika parab
2025-07-17 15:24:41
सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची तक्रार भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्याकडेही केली आहे.
2025-06-17 18:53:24
एवढ्याशा मांजरीमुळे प्रवाशांनी भरलेल्या एवढ्या मोठ्या विमानाचे उड्डाण उशिरा करावे लागले.. तेही चक्क दोन दिवस..! ही बाब इतकी धक्कादायक होती की, याची बातमी येताच ती लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली.
2025-02-19 16:57:28
दिन
घन्टा
मिनेट