Friday, March 06, 2026 07:52:22 PM
काश्मीर खोऱ्यातील जोरदार बर्फवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळावरील 58 उड्डाणे रद्द करण्यात आली असून हवाई, रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
Akshaykumar Bankar
2026-01-28 07:51:55
देशातील आघाडीची विमान कंपनी इंडिगोने 28 जानेवारीपर्यंत काही ठराविक आंतरराष्ट्रीय शहरांसाठीची आपली उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jai Maharashtra News
2026-01-26 13:44:02
सोमवारी 400 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यामुळे हजारो प्रवासी अडचणीत सापडले. गेल्या मंगळवारपासून इंडिगोने तब्बल 4500 हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत.
2025-12-08 12:39:04
DGCA ने हा निर्णय अशा वेळी घेतला आहे, जेव्हा इंडिगो आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या ऑपरेशनल समस्यांचा सामना करत आहे. आता या निर्णयाचा कसा परिणाम होतो, हे भविष्यात समजेल.
Amrita Joshi
2025-12-05 14:54:55
देशांतर्गत विमान वाहतूक कंपनी इंडिगोचा गोंधळ सलग तिसऱ्या दिवशीही कायम आहे. त्यांना क्रू सदस्यांची कमतरता जाणवत आहे. त्यातच फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्सनेही काही मुद्द्यांवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
2025-12-04 14:37:32
हा नियम कायदेशीर मापन (पॅकेज्ड कमोडिटीज) नियम, 2011 अंतर्गत सुधारित करण्यात आला असून, 1 फेब्रुवारी 2026 पासून देशभरात लागू होईल.
2025-12-03 20:27:41
बंगळुरू, मुंबईसह प्रमुख शहरांमधील उड्डाणांवर याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. क्रूच्या तीव्र कमतरतेमुळे इंडिगोला उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
2025-12-03 19:41:16
विमाने रद्द होण्याचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही, तसेच इंडिगोकडून यावर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.
2025-12-03 12:36:42
तीव्र वारे आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विशाखापट्टणम, विजयवाडा आणि तिरुपती विमानतळांवरील एकूण 32 उड्डाणे रद्द, तर दक्षिण मध्य रेल्वे झोनमधील 120 गाड्यांची सेवा थांबवण्यात आली आहे.
2025-10-28 15:20:29
गेल्या काही दिवसांपासून एअर इंडिया ही एअरलाइन्स चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. अशातच, एअर इंडिया या एअरलाइन्सबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे आणि ते म्हणजे एअर इंडियाकडून 8 उड्डाणे रद्द करण्यात आली आहे.
Ishwari Kuge
2025-06-20 16:00:22
पुणे ते दिल्ली फ्लाइट AI874, अहमदाबाद ते दिल्ली फ्लाइट AI456, हैदराबाद ते मुंबई फ्लाइट AI-2872 आणि चेन्नई ते मुंबई फ्लाइट AI571 फ्लाइट देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
2025-06-20 14:43:12
ऑपरेटर डायलने शुक्रवारी सांगितले की, धावपट्टी सुधारणेच्या कामासाठी धावपट्टी बंद असल्याने 15 जूनपासून तीन महिन्यांसाठी 114 उड्डाणे रद्द केली जातील.
2025-06-07 17:05:31
शुक्रवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) जाणाऱ्या आणि येणाऱ्या 100 हून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
2025-05-09 17:24:11
दिन
घन्टा
मिनेट