Wednesday, December 10, 2025 07:53:51 AM
गीता गोपीनाथ यांनी 'X' पोस्ट करत ट्रम्प यांच्या धोरणावर कठोर टीका केली आहे. ट्रम्प यांचे हे पाऊल मनमानी असल्याचे अनेक जागतिक अर्थतज्ज्ञांचे मत आहे.
Amrita Joshi
2025-10-08 16:37:13
H-1B व्हिसावर असलेल्या सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना पुढील मार्गदर्शन मिळेपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवास शक्यतो पुढे ढकलावा
Shamal Sawant
2025-10-08 08:37:36
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेव्होरेट आणि जॉन एम. मार्टिनिस या तिघांना क्वांटम तंत्रज्ञान आणि क्वांटम संगणन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सन्मानित करण्यात आले आहे.
Jai Maharashtra News
2025-10-07 16:35:43
भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) पाकिस्तानला थेट प्रत्युत्तर देत त्याच्या दाव्यांवर आघात केला.
2025-10-07 12:17:17
चीनने पाचव्या पिढीतील स्टील्थ फायटर जेट J-20 ची अपग्रेड केलेली आवृत्ती J-20A सादर केली आहे, ज्याला ‘मायटी ड्रॅगन’ म्हणूनही ओळखले जाते.
2025-10-07 10:55:08
चीनच्या आर्थिक मॉडेलमुळे अमेरिकेचं वर्चस्व हादरलं असून दोन्ही देशांच्या संघर्षात भारत अडचणीत सापडला आहे. तज्ज्ञांच्या मते, हा संघर्ष जागतिक अर्थव्यवस्थेला नव्या दिशेने नेऊ शकतो.
Avantika Sanjay Parab
2025-10-07 06:54:17
5 ऑक्टोबर 2025 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वेळ आहे. जर हमास सहमत झाला नाही तर अशी कारवाई केली जाईल जी जगाने कधीही पाहिली नसती, असे ते म्हणाले.
2025-10-03 19:42:38
संजय राऊत यांनी भाजपावर आणि गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका करत परराष्ट्र धोरण, काँग्रेसविषयी भाजपचे धोरण आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Avantika parab
2025-06-03 11:54:44
चंद्रशेखर बावनकुळे यांना राहुल गांधींच्या विधानांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी निशाणा साधला आहे.
2025-05-24 17:00:57
भारताने पाकिस्तान विरोधात पाऊले उचलण्यात सुरूवात केली. भारताने पाकिस्तानचे पाणी तोडलं आहे. यासह आणखी निर्बंध पाकिस्तानवर लादण्यात आले.
Apeksha Bhandare
2025-04-24 13:21:13
न्यायालयाने राणाला 18 दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवले आहे. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2011 मध्ये तहव्वुर राणा यांच्याबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2025-04-11 08:56:16
इस्रायल-हमास युद्धबंदीनंतर ट्रम्प-नेतन्याहू यांची भेट
Manoj Teli
2025-02-05 10:18:53
डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा घेतली राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ. अमेरिकेच्या 47व्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प, दिमाखदार सोहळ्यात स्वीकारली पदाची सूत्रे...
Samruddhi Sawant
2025-01-21 12:36:40
दिन
घन्टा
मिनेट