Tuesday, December 09, 2025 04:22:49 AM
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 89.76 वर घसरला, जो जवळजवळ दोन आठवड्यांपूर्वीच्या 89.49 च्या नीचांकी पातळीपेक्षा कमी आहे. यामुळे 1 डॉलरचे मूल्य सुमारे 90 रुपयांवर पोहोचले आहे.
Jai Maharashtra News
2025-12-04 12:45:05
नोएडा आणि गाझियाबादमध्ये डिझेल नोएडा आणि गाझियाबादमध्ये डिझेल ऑटोरिक्षांवर तत्काळ संपूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. एनसीआरमधील वाढत्या वायूप्रदूषणाला आळा घालतत्काळ संपूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे.
2025-11-22 20:40:16
मार्केट तज्ज्ञांच्या मते, भारताच्या फॉरेक्स साठ्यातील सोन्याचा हिस्सा गेल्या दशकात जवळपास दुप्पट वाढला आहे. पूर्वी सोन्याचा हिस्सा 7 टक्क्यांपेक्षा कमी होता, तर आता तो 15 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-22 13:42:55
आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी, सोमवारी, सुरुवातीच्या व्यवहारात रुपया सात पैशांनी घसरून 88.77 प्रति डॉलर या स्तरावर पोहोचला.
Amrita Joshi
2025-11-03 14:00:35
भारतीय रुपया डॉलरसमोर 88.40 पातळीपर्यंत घसरला असून कच्च्या तेलाच दर आणि बाजारातील अस्थिरता वाढली आहे.
2025-10-28 14:35:34
दिन
घन्टा
मिनेट