Tuesday, November 11, 2025 10:40:58 AM
श्रीलंका अ संघात विजयकांत वियाशांत, सहान अराचिगे, मिलन रत्नायके, रमेश मेंडिस, नुवानिदु फर्नांडो, निशान मदुस्का आणि प्रमोद मदुशन यांसारखे तरुण आणि अनुभवी खेळाडू समाविष्ट आहेत.
Jai Maharashtra News
2025-11-05 20:16:48
या मालिकेसाठी तरुण फलंदाज शुभमन गिल याच्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर दीर्घ विश्रांतीनंतर परतणारा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत संघाचा उपकर्णधार असेल.
2025-11-05 19:56:20
व्हिडिओमध्ये हार्दिक त्याची कार एका कपड्याने स्वच्छ करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक आणि माहिका शर्मा एकत्र दिसत आहेत.
Amrita Joshi
2025-11-05 18:54:45
भाजप आमदार सुरेश धस यांचा जवळचा सहकारी असलेल्या खोक्या भोसले यांच्या घरात रात्री 10 ते 15 जणांच्या टोळक्याने अचानक घुसून हल्ला केला.
2025-10-12 16:43:25
विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ममता बॅनर्जी यांनी विचारलं की, ती रात्री 12:30 वाजता कॅम्पसमधून कशी बाहेर पडली?
2025-10-12 15:41:20
20 वर्षीय तरुणाने आपल्या प्रेयसीसमोर प्रेम सिद्ध करण्याच्या प्रयत्नात विष प्राशन केले. हा तरुण प्रेयसीला तिच्या घरी भेटण्यासाठी गेला होता.
2025-10-11 20:29:29
2025 च्या आशिया कप स्पर्धेत भारताला ट्रॉफी देण्यास त्यांनी नकार दिल्यामुळे पुढील महिन्यात त्यांना शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.
2025-10-11 15:19:30
या लिलावापूर्वी फ्रँचायझींना 15 नोव्हेंबरपर्यंत राखीव आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी सादर करावी लागेल.
2025-10-10 17:26:55
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या हा मैदानावर जितका धडाकेबाज खेळासाठी ओळखला जातो, तितकाच तो आपल्या ग्लॅमरस लाइफस्टाइल आणि वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो.
Avantika Sanjay Parab
2025-10-10 14:28:32
दिल्ली कसोटीत केएल राहुल सुरुवातीस बाद झाला, परंतु जयस्वालने संयम राखत 145 चेंडूत 16 चौकारांसह शतक पूर्ण केले.
2025-10-10 14:22:13
हे व्रत मुख्यतः सुवासिनी (विवाहित महिला) आपल्या पतीच्या दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धीसाठी करतात. मात्र, अनेक अविवाहित मुलीदेखील मनपसंत वर मिळावा, यासाठी हे कठीण व्रत पाळतात.
2025-10-09 17:00:13
उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील महमूदाबाद तहसीलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. येथे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसमोर एका व्यक्तीने अतिशय विचित्र तक्रार मांडली.
2025-10-07 20:08:20
त्यांच्या या टोकाच्या निर्णयामागील कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच चंदीगड पोलीस आणि हरियाणा पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
2025-10-07 15:43:14
या प्रकरणाची जबाबदारी फतेह पोर्तुगाल नावाच्या सदस्याने सोशल मीडियावर स्वीकारली असून, त्याच्या पोस्टनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.
2025-10-06 12:19:28
हल्लेखोरांनी आधी त्याचे बोट कापले आणि उजवे मनगटही कापले. मृत व्यक्तीचे नाव शफीक असून, तो आपल्या 3 वर्षांच्या आणि 13 वर्षांच्या मुलांसह प्रवास करत होता.
2025-10-03 14:52:08
पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणात आरोपी असलेली तरुणी अल्पवयीन असून ती गर्भवती आहे. प्रियकराने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्यावर तिने टोकाचे पाऊल उचलले.
2025-10-03 13:03:42
'कांतारा: चॅप्टर 1' हा 2012 मध्ये आलेल्या 'कांतारा' चित्रपटानंतरच्या सिरिजमधील पुढील भाग आहे. हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
2025-09-19 17:19:55
झुबिन गर्ग यांचे खरे नाव झुबिन बोरठाकूर होते. 'या अली' या सुपरहिट गाण्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली.
2025-09-19 16:06:14
बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान चर्चेत आहे. आर्यन खान दिग्दर्शित 'द बॅड*स ऑफ बॉलिवूड' चित्रपटाचा प्रिमियर बुधवारी सायंकाळी एनएमएसीसी, मुंबई येथे पार पडला.
Ishwari Kuge
2025-09-19 09:35:24
सारा तेंडुलकरच्या एका तरुणासोबतच्या फोटोमुळे ती तिच्या या मित्रासह गोव्याला गेली असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. हा मुलगा कोण आहे? त्याच्यासोबतचे साराचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
2025-09-02 22:15:31
दिन
घन्टा
मिनेट