Monday, December 08, 2025 04:13:39 PM
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीसह अनेक पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. आवळा त्वचेसाठी वरदान ठरू शकतो. आवळा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला फक्त तीन नैसर्गिक घटकांची आवश्यकता असते.
Apeksha Bhandare
2025-10-31 10:49:13
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू नये यासाठी दररोजच्या आहारात ३ खजूर समाविष्ट करा. यातील विटामिन्स आणि अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा राहते मऊ, सतेज आणि निरोगी.
Avantika Sanjay Parab
2025-10-22 20:40:32
झोपण्यापूर्वी काही सोप्या टिप्स फॉलो करायला सुरुवात करा. तुमची त्वचा एका आठवड्यात ग्लो करेल.
2025-10-08 15:55:16
आरशात पाहताना त्वचेची नैसर्गिक चमक हरवलेली दिसली, की बऱ्याच जणांना ताण येतो. मग ते सुरकुत्या असोत, कोरडेपणा किंवा काळपटपणा, यामुळे आत्मविश्वासावरही परिणाम होतो.
2025-09-27 16:06:12
पपईची पाने आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहेत. विशेषतः पोटाशी संबंधित आजारांमध्ये ते रामबाण औषधासारखे काम करते.
2025-09-26 14:48:28
Beauty Tips: सणासुदीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्त्रीला सणांच्या काळात सर्वात सुंदर दिसायचे असते.
2025-09-25 08:25:21
घरच्या घरी उपलब्ध काही नैसर्गिक घटकांचा वापर करून तुम्ही त्वचेला नैसर्गिक चमक देऊ शकता.
2025-09-24 16:39:31
सौंदर्य टिकवण्यासाठी बहुतेक लोक महागड्या स्किन केअर प्रोडक्ट्स आणि ट्रीटमेंट्सवर पैसा खर्च करतात. पण खरे सौंदर्याचे रहस्य फक्त बाहेरच्या उपचारात नसून, तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये दडलेले आहे
Avantika parab
2025-09-01 18:37:32
best vegetables for healthy skin : प्रत्येकाला वाटतं आपण तरूण दिसावं. आपली त्वचा तजेलदार दिसावी. आम्ही तुम्हाला काही भाज्या सांगणार आहोत. ज्या भाज्या खाल्यानं तुमच्या चेहऱ्याचा तजेलपणा टिकून राहतो.
Gouspak Patel
2025-07-01 13:47:35
उन्हाळ्यात, तीव्र सूर्यप्रकाश, उष्णता, धूळ आणि घामामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. उन्हाळ्यात त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक गोष्टी वापरू शकता.
2025-04-18 16:31:18
उन्हाळ्यात तापमान वाढल्याने त्वचेसाठी विशेष काळजी घेणे आवश्यक असते. या काळात त्वचेवरील उष्णता कमी करण्यासाठी आणि त्वचेला ताजेतवाने ठेवण्यासाठी अनेक जण बर्फाचा वापर करतात.
Manasi Deshmukh
2025-03-12 16:03:48
भारतीय स्वयंपाकघरांमध्ये तुरटी सहज पाहायला मिळते.
2025-03-04 15:18:56
कोरियन ग्लास स्किन हा त्वचेचा एक नवीन ट्रेंड आहे जो जगभर प्रसिद्ध झाला आहे. या त्वचेला मुलायम, चमकदार, निरोगी आणि अत्यंत गुळगुळीत बनवण्यासाठी काही खास टिप्स आणि उपाय आहेत.
2025-01-29 13:03:52
पपई फळांचा राजा मानला जातो आणि आरोग्यासाठी उपयुक्त आहेच, पण त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे.
2025-01-20 17:12:48
दिन
घन्टा
मिनेट