Friday, June 12, 2026 11:04:02 PM
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम देशातील सराफा बाजारावर दिसून आला आहे. सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली असून गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी आजचे नवे भाव महत्त्वाचे ठरत आहेत.
Avantika Sanjay Parab
2026-06-12 12:12:33
अमेरिकेतील रोजगारविषयक सकारात्मक आकडेवारीनंतर जागतिक बाजारात मोठी उलथापालथ झाली.
2026-06-06 11:20:43
सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली असून चांदीचे दरही कमी झाले आहेत.
Akshaykumar Bankar
2026-05-05 09:07:20
गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या किमतींमुळे सोन्याच्या दागिन्यांच्या खपात मोठी घट झाली आहे. बाजारात सतत चढ-उतार सुरू आहेत.
Prachi Nate
2026-05-04 12:39:04
पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतींमध्ये चढ-उतार सुरू असून, दिल्ली सराफ बाजारात दरात घसरण नोंदली गेली आहे.
2026-04-25 11:20:35
इराण-इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर वाढलेले सोन्याचे आणि चांदीचे दर आता घसरले असून, ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
2026-04-24 12:04:00
भारतात 23 एप्रिल 2026 रोजी सोने-चांदीच्या दरांमध्ये सौम्य वाढ झाली आहे.
2026-04-23 12:28:05
तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवस सोने-चांदीच्या किमतींवर मध्य पूर्वेतील तणाव, कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकेतील व्याजदर धोरणाचा प्रभाव राहू शकतो.
2026-04-22 10:51:33
जागतिक बाजार, महागाई आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या वाढत्या मागणीचा या दरांवर परिणाम होत आहे.
2026-04-20 08:46:28
सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वाढलेला कल यामागील प्रमुख कारण मानले जात आहे.
2026-04-11 11:06:44
अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे जळगावच्या बाजारात सोने-चांदीचे दर घसरले आहेत. गेल्या 24 तासात सोन्याच्या दर मोठी घसरण झाली असून चांदीचे दरही घसरले आहेत.
2026-03-26 14:30:23
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे.
2026-03-16 12:47:22
मध्यपूर्वेतील युद्ध आणि अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाला असून केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे.
2026-03-15 07:11:27
जागतिक बाजारातील अस्थिरता आणि मजबूत अमेरिकन डॉलरमुळे भारतात सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरण दिसून येत आहे.
2026-03-14 08:29:10
तज्ज्ञांच्या मते, होळीच्या सुट्टीनंतर बाजार पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर सोने-चांदीच्या दरांमध्ये अधिक चढ-उतार दिसू शकतात.
2026-03-04 10:17:13
पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
2026-03-03 11:59:19
आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
2026-03-01 09:46:40
इराण-अमेरिका तणाव वाढल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे मागणी वाढली असून देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
2026-02-24 11:11:13
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याचे दर आणखी खाली येऊ शकतात आणि एक लाखापेक्षा खाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
2026-02-16 14:40:20
देशभरातील बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये जवळपास समानता दिसून येत असली तरी मागणी अधिक असल्यामुळे दर उच्चांकाजवळच टिकून आहेत.
2026-01-24 10:08:25
दिन
घन्टा
मिनेट