Monday, March 09, 2026 05:03:02 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' जाहीर केली असून, या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे.
Jai Maharashtra News
2026-03-06 15:02:54
अजित पवार यांच्याप्रमाणेच भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि विनायक मेटे यांचा देखील अपघाती मृत्यू झाला आहे.
Prachi Nate
2026-01-28 16:34:28
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडले.
2026-01-05 20:20:04
सारंगी महाजन यांनी म्हटलं आहे की, गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार म्हणजे बीड जिल्ह्यातील त्यांचे कार्यकर्ते आणि जनतेतील लोक आहेत. पंकजा आणि धनंजय मुंडे हे केवळ जमिनी लाटण्यासाठी एकत्र आले आहेत.
2025-10-27 20:05:46
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील तरुण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर राज्यभरातून संताप व्यक्त होतोय. पंकजा मुंडेंनी कुटुंबाची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाई आणि जलद तपासाची मागणी केली आहे.
Akshaykumar Bankar
2025-10-26 11:29:38
दिन
घन्टा
मिनेट