Sunday, December 14, 2025 04:05:15 AM
महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमधील वेगवेगळ्या वित्तीय संस्थांनी दिलेल्या कृषी कर्जाच्या वसुलीला एक वर्षाची स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Apeksha Bhandare
2025-10-12 16:48:09
मुंबई: महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व दुकाने आता 24 तास खुली ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
2025-10-01 21:31:15
India to Bhutan Railway: भारत आणि भूतान यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. सरकारने सोमवारी 4 हजार 33 कोटींच्या दोन रेल्वे प्रकल्पांना मंजूरी दिली आहे.
2025-09-29 21:31:00
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केलाय.
Manasi Deshmukh
2025-02-08 19:37:09
नवा सोपा आणि सुटसुटीत आयकर कायदा आणला जात असून, यासंबंधीचे विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडले जाऊ शकते. वित्त सचिव तुहिनकांत पांडेय यांनी 'पीएच.डी. चेंबर ऑफ कॉमर्स'च्या एका कार्यक्रमात ही माहिती दिली
2025-02-07 07:29:32
महायुती सरकारच्या मंत्र्यांना दालनापाठोपाठ बंगल्यांचंदेखील वाटप करण्यात आले आहे.चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला मिळाला आहे. उदय सामंत यांना मुक्तगिरी बंगला मिळाला आहे.
2024-12-23 19:08:40
दिन
घन्टा
मिनेट