Friday, March 06, 2026 02:11:30 PM
एप्रिल 2024 मध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू झालेली ही योजना आता हळूहळू देशभरातील पासपोर्ट सेवा केंद्रांपर्यंत विस्तारत आहे.
Shamal Sawant
2025-09-20 15:21:11
रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने आयोजित केलेल्या राज्यव्यापी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विक्रमी 57 हजार तरुणांनी नोंदणी केली तर 27 हजार तरुणांना एकच दिवशी रोजगार मिळाला आहे.
Apeksha Bhandare
2025-07-23 08:19:09
शासन विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात गंभीर असून सर्वंकष उपाययोजना राबवत आहे.
2025-07-03 19:52:17
मुंबईत घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यातच शेकडो इमारती जुन्या झाल्या असल्याने त्यांचा पुनर्विकास होणेही आवश्यक झाले आहे.
2025-05-24 16:01:38
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांना आदरांजली म्हणून केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने 13 एप्रिलला ‘जय भीम पदयात्रा’ चे आयोजन करण्यात आले.
2025-04-13 18:37:29
राज्य सरकारकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीचे आयोजन करण्यात येत आहे.
2025-04-13 14:46:16
दिन
घन्टा
मिनेट