Saturday, June 06, 2026 10:52:57 AM
बीपीसीएलने विविध पदांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र उमेदवारांना 17 मे 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-05 14:28:05
2 मे ते 31 मे 2026 दरम्यान ई-मेलद्वारे अर्ज करता येणार असून 10वी उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत. लेखी परीक्षा आणि प्रॅक्टिकल चाचणीद्वारे निवड होणार आहे.
2026-05-03 12:15:06
बावनकुळे यांनी आपल्या भाषणात शेतीमधील आर्थिक समृद्धीवर विशेष प्रकाश टाकला. रस्ते आणि विजेचा प्रश्न सुटल्यास शेती हा अत्यंत फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो, असे ते म्हणाले.
Amrita Joshi
2026-04-14 10:04:22
एसएससीने 2026 पासून परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. चुकीच्या किंवा अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नांसाठी सर्व उमेदवारांना पूर्ण गुण दिले जाणार आहेत.
2026-04-13 10:36:01
अर्ज प्रक्रिया 20 एप्रिल ते 19 मे 2026 दरम्यान होणार आहे. 10 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
2026-04-10 14:18:03
केंद्र सरकारच्या अंतर्गत सर्व नागरी पदांच्या थेट भरतीमध्ये 27 टक्के रिक्त पदे ओबीसी (सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय) प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
Jai Maharashtra News
2026-03-10 16:25:12
या भरतीद्वारे केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये ग्रुप B आणि ग्रुप C पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. उमेदवारांसाठी ‘ऑप्शन-कम-प्रिफरन्स’ विंडो लवकरच सुरू होणार आहे.
2026-03-08 14:03:16
निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक 10 ते 12 लाख रुपयांपर्यंत वेतन दिले जाणार आहे.
2026-03-06 12:54:36
निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात संगणक आधारित परीक्षा घेतली जाईल, ज्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.
2026-03-05 14:12:10
भारतीय पोलीस सेवा म्हणजे प्रतिष्ठा आणि जबाबदारीची महत्त्वाची सरकारी सेवा मानली जाते.
2026-03-05 12:22:15
या भरती प्रक्रियेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणतीही लेखी परीक्षा (Written Examination) घेतली जाणार नाही.
2026-03-04 14:48:53
सरकारी नोकरीसाठी होणाऱ्या SSC परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि तांत्रिक सुधारणा आणण्यासाठी आयोगाने नवी तांत्रिक प्रणाली लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
2026-03-04 12:35:22
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध सरकारी विभाग आणि संस्थांमधील 61,000 नवनियुक्त तरुणांना नियुक्तीपत्रे सुपूर्द केली.
2026-01-24 12:45:05
10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत PCMC मुख्य इमारतीत मुलाखती होणार आहेत.
2025-11-15 14:46:24
महाराष्ट्र पोलीस भरती 2025 अंतर्गत रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यांत एकूण 279 पोलीस शिपाई पदांसाठी अर्ज सुरू झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे.
2025-10-31 09:49:52
राज्यातील हजारो उमेदवारांसाठी दिलासा मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागणार असल्याचे दिसत आहेत.
Apeksha Bhandare
2025-10-20 10:57:09
लडाख हा लक्षद्वीपनंतर देशातील दुसरा सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश आहे. येथील लोकसंख्येपैकी दर सहा व्यक्तींमागे एका व्यक्तीने सरकारी नोकरीसाठी अर्ज केला आहे.
2025-09-27 14:16:16
पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता वर्ग-3 या पदांसाठी नवीन भरती लवकरच सुरु होणार आहे. साधारण रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
2025-09-20 11:58:45
UPSC परीक्षेत अंतिम यादीत न आलेल्या उमेदवारांसाठी प्रतिभा सेतू ही नवी सकारात्मक संधी आहे. हा उपक्रम योग्य नोकरीसाठी प्रतिभा आणि संधी यांना जोडतो.
Avantika parab
2025-06-23 19:18:41
दिन
घन्टा
मिनेट