Sunday, December 07, 2025 11:45:36 AM
ट्रेडिंगपूर्वी, दुपारी 1:30 ते 1:45 पर्यंत प्री-ओपनिंग सत्र आयोजित केले जाईल. ट्रेडिंग दरम्यान ब्लॉक डील सत्र दुपारी 1:15 ते 1:30 पर्यंत पार पडेल.
Jai Maharashtra News
2025-09-22 21:19:00
अमित शाह यांनी 'जीएसटी बचत महोत्सव' या हॅशटॅगसह सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्ट केले की, जीएसटी दर कमी झाल्यामुळे दैनंदिन जीवनावश्यक वस्तू स्वस्त होतील.
2025-09-22 20:39:34
पंतप्रधानांनी 22 सप्टेंबरपासून देशभरात जीएसटी बचत महोत्सव सुरू होणार असल्याची माहिती दिली.
2025-09-21 18:05:14
सरकारने 'नेक्स्ट जनरेशन जीएसटी' लागू करताना आधीच्या जीएसटी स्लॅबमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. जीएसटी प्रणाली सोपी करण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी हे ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे.
Amrita Joshi
2025-09-08 18:51:58
परिषदेने जीएसटीच्या मुख्य स्लॅबची संख्या चारवरून दोन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या मोठ्या सुधारणांमुळे शेतीच्या खर्चात लक्षणीय घट होईल आणि यांत्रिकीकरणाला चालना मिळेल.
2025-09-04 16:19:29
हे पुरस्कार शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याचा सन्मान करण्यासाठी दिले जातात. गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या आणि नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे हा यामागचा उद्देश आहे.
2025-08-26 22:36:27
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर केलेल्या घोषणेनंतर केंद्र सरकारने जीएसटीमध्ये सुधारणा करण्यासाठी पाऊल उचलले आहे.
Rashmi Mane
2025-08-26 20:39:32
दिन
घन्टा
मिनेट