Tuesday, June 09, 2026 03:04:31 PM
नागपूरांना चटके देणाऱ्या उन्हात दिलासा देणारी बातमी आहे. पुढील 2 ते 3 दिवस विदर्भात पावसाचा येल्लो तसेच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Prachi Nate
2026-05-04 09:30:04
एकीकडे कडाक्याची उष्णता असताना दुसरीकडे हवामानात मोठे बदल घडत आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीलाच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानाचा पारा वाढला आहे.
2026-05-04 07:58:36
अपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर टोल आकारणीला विरोध वाढण्याची शक्यता आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-23 09:16:49
या निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे मतदानासाठी उपस्थित राहू शकले नाहीत.
2026-04-23 08:49:17
महाराष्ट्रात एकाच वेळी उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
2026-04-23 08:16:40
महाराष्ट्रात आजपासून पुढील 4 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. काही ठिकाणांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. तसेच, गारपीटीचा इशारा दिला आहे.
Amrita Joshi
2026-04-22 19:19:59
Rashmi Mane
2026-04-21 11:20:35
2026-04-21 10:41:38
2026-04-21 09:38:28
2026-04-21 08:18:32
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही दिवसांत वादळी पाऊस गारपीट आणि जोरदार वाऱ्यांचा धोका वाढणार असून शेतकऱ्यांना कापणी लवकर पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे
Avantika Sanjay Parab
2026-04-06 19:59:23
घटनेची माहिती मिळताच ओझर पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
2026-04-05 09:12:39
पीएम-आशा योजना शेतकऱ्यांना एमएसपीची हमी देत त्यांच्या उत्पन्नाचे संरक्षण करते. बाजारभाव कमी असतानाही सरकारी हस्तक्षेपामुळे नुकसान टळते.
2026-04-05 08:40:35
शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, प्रशासनाकडून तातडीने मदत आणि पंचनामे पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.
2026-04-05 08:11:24
ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने राज्यभरात धुमाकुळ घातला आहे. अवकाळी पावसाचा तडाखा राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे.
2026-04-05 07:52:18
अदानी पॉवर आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात वीजपुरवठ्याचा एक महत्त्वाचा करार झाला आहे.
Shamal Sawant
2026-04-03 21:42:23
भारतीय हवामान विभागाने (IMD) 4 एप्रिल रोजी राज्यातील 16 जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला असून, अनेक भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे.
Jai Maharashtra News
2026-04-03 20:29:26
पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि नाशिक जिल्ह्यातील येवला या दोन्ही तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे.
2026-04-01 20:09:52
राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घालत अनेक जिल्ह्यांत गारपीट झाली असून कांदा आंबा द्राक्ष यांसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे
2026-04-01 19:37:45
भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील सोलापूर, हिंगोली, धाराशिव जिल्ह्यांतील शेतकरी या संकटामुळे होरपळून निघाले आहेत. युद्ध सुरू झाल्याच्या पहिल्या आठवड्यात 1,200 ते 1,500 कंटेनर JNPA बंदरात अडकले होते.
2026-03-31 17:23:58
दिन
घन्टा
मिनेट