Friday, December 05, 2025 11:04:57 PM
हिवाळ्यात तळपाय कोरडे होऊन भेगा पडणे सामान्य आहे. महाग क्रीमशिवाय साध्या नाईट रुटीननेही पाय मऊ राहू शकतात. कोमट पाणी, युरिया मॉइश्चरायझर आणि स्वच्छता पाळल्यास चांगला फरक दिसतो.
Avantika Sanjay Parab
2025-11-02 12:34:11
हिवाळ्यात मेहंदी लावणे कधीकधी हानिकारक ठरू शकते. कारण मेहंदीमध्ये थंडावा असतो आणि या ऋतूत तिचा वापर केल्याने सर्दी होऊ शकते. शिवाय, ब्राँकायटिस आणि दमा असलेल्या लोकांमध्ये यामुळे ऍलर्जी होऊ शकते.
Apeksha Bhandare
2025-11-02 09:00:12
तुम्हालाही दिवाळीनंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर तुमच्या फुफ्फुसांना (Lungs) 'स्वच्छ' (Detox) करणे गरजेचे आहे. जाणून घ्या, हे कसे करायचे..
Amrita Joshi
2025-10-25 18:34:09
तुमच्या चेहऱ्यावर वारंवार कॉफी लावल्याने त्वचेचा ओलावा कमी होऊ शकतो. त्यामुळे पुरळ आणि जळजळसारख्या समस्या उद्भवू शकतात.
2025-10-25 14:07:57
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात जवळपास प्रत्येकांनाच केस गळणे, केस पातळ होणे, कोंडा किंवा स्कॅल्पला खाज येणे, यांसारख्या अनेक समस्या भेडसावत आहेत.
Ishwari Kuge
2025-10-25 12:46:09
प्रत्येकाला सुंदर आणि मजबूत केस हवे असतात. मात्र, प्रदूषण, खराब आहार आणि रसायनांचा जास्त वापर यामुळे केस कमकुवत, कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात.
2025-10-25 12:35:35
सकाळी एक ग्लास संत्र्याचा रस असो किंवा सॅलडमध्ये लिंबू पिळून खाणे असो, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लिंबूवर्गीय फळे खाल्ल्याने तुमच्या शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
2025-08-31 12:09:48
प्रत्येकाला सुंदर लांब आणि घनदाट केस हवे असतात. त्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. आयुर्वेदानुसार, काही असे उपाय सांगितले आहेत ज्यांचा घरच्या घरी उपयोग करता येईल.
2025-08-30 22:24:21
सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे पाणी पिणे आरोग्यासाठी वरदान आहे.
2025-03-07 18:52:06
जगाच्या प्रत्येक भागात बांधलेल्या विहिरी सहसा गोल आकाराच्या असतात? त्याच्या गोलाकार असण्यामागे एक मोठे रहस्य लपलेले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकांना यामागील कारणही माहीत नाही.
Jai Maharashtra News
2025-03-07 18:41:57
आजकाल सर्वांनाच निरोगी काळे भोर आणि दाट केस हवे असतात. पण स्प्लिट एण्डसची समस्या उद्भवल्यामुळे केसांची वाढ होत नाही आणि केस विरळही होऊ लागतात.
2025-03-07 17:18:34
आपल्या केसांचा लांबपण आणि घनदाटपणा ह्या दोन्ही गोष्टी हर एकाच्या आकर्षणात असतात. मात्र, प्रदूषण, केमिकल्स, जीवनशैलीतील चुकांमुळे आणि अयोग्य आहारामुळे केसांची झीज होणे.
Manasi Deshmukh
2025-02-03 20:44:09
आजकालच्या या तणावपूर्ण जीवनात सगळेच चिंतेत आहेत. यात सद्या सर्वचजण त्रासले आहेत ते म्हणजे केसगळतीने. लहान असो किंवा मोठे सर्वांचेच मोठ्या प्रमाणात केस गळताय.
2025-01-07 15:54:42
दिन
घन्टा
मिनेट