Thursday, June 11, 2026 09:51:26 PM
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील गाजत असलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरण सुरु असताना आता कोल्हापुरमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Prachi Nate
2026-04-28 11:12:36
नाशिकच्या नामांकित कंपनीमध्ये तरुणी आणि महिला लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत.
2026-04-10 10:54:51
सिल्लोड येथील शरद विठ्ठल भिवसने (वय 40) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी आनंद पार्क परिसरात उघडकीस आली.
Shamal Sawant
2026-04-09 07:42:56
खरात यांची केवळ एक-दोन नव्हे, तर अनेक प्रकरणं आता बाहेर पडतील आणि या गुन्ह्यांमध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा सखोल शोध घ्यावा लागेल, असे वक्तव्य शिरसाट यांनी केले आहे.
Jai Maharashtra News
2026-03-29 16:36:43
सोलापूरात सासरच्यांना कंटाळून विवाहितेने आयुष्य संपवलं, तळहातावर लिहिलेले शेवटचे शब्द काय?
2026-02-22 16:28:04
गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेले असताना एका मुलीचा छेड काढल्याचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. रस्त्यावरून चालत जाणाऱ्या दोन मुलींपैकी खुलेआम एका मुलीची छेड काढत तरुण पसार झाला.
2026-02-15 10:43:39
याप्रकरणी पोलिसांनी एका प्राध्यापकासह 3 वरिष्ठ विद्यार्थिनींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. पीडित विद्यार्थिनीचा 26 डिसेंबर रोजी लुधियाना येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
2026-01-02 20:34:41
पोलीस ठाणे प्रभारी अजय पाल सिंह या कारवाईचे समर्थन करताना म्हणाले, "ही मुले उद्धट आहेत आणि चुकीच्या काम करत आहेत. त्यांच्या पालकांना संदेश जावा आणि त्यांनी धडा शिकावा, यासाठी ही अटक करण्यात आली आहे."
Amrita Joshi
2025-12-20 18:58:01
राष्ट्रीय संघाच्या माजी कर्णधार जहानारा आलम हिने माजी मुख्य निवडकर्ता आणि संघ व्यवस्थापक मंजरुल इस्लाम यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
2025-11-07 13:59:40
हरियाणातील यमुनानगर येथील सिव्हिल सर्जन डॉ. मनजीत सिंह यांचा आज मृत्यू झाला. महिला डॉक्टरच्या लैंगिक शोषण आणि जातीवाचक शब्दप्रयोग प्रकरणात ते फरार होते.
Apeksha Bhandare
2025-09-29 17:54:33
शहरी भागात राहणाऱ्या 40 टक्के महिला स्वतःला सुरक्षित समजत नाहीत. हा सर्वेक्षण अहवाल 31 शहरांमधील 12770 महिलांच्या अनुभवांवर आधारित आहे.
2025-08-28 19:40:50
पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठक होणार आहे, ज्यामध्ये अधिवेशनाच्या अजेंडा आणि विधेयकांवर चर्चा केली जाईल.
2025-07-16 15:44:46
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
2025-07-15 11:59:22
ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी मंगळवारी बालासोर येथील एफएम ऑटोनॉमस कॉलेजमधील 20 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूबद्दल सांगितले.
2025-07-15 10:48:51
अकोल्यात ठाकरे गटाच्या ठिय्या आंदोलनानंतर प्राधिकरणाच्या शाखा अभियंत्याचे निलंबन; शरीरसुख मागणी प्रकरणात कारवाई; आमदार देशमुखांनी विधानसभाध्यक्षांवरही गंभीर आरोप केला.
Avantika parab
2025-07-14 20:36:58
दिन
घन्टा
मिनेट