Wednesday, December 10, 2025 08:17:24 AM
नोएडाच्या सेक्टर 47 मधील रहिवासी इंद्रपाल चौहान यांना गुंतवणुकीच्या आमिषाची भुरळ घालत मोठ्या रकमेचा गंडा घालण्यात आला.
Jai Maharashtra News
2025-12-05 12:52:32
पुतिन भारतात आल्यानंतर मोदी यांनी विमानतळावर भव्य स्वागत केले. मात्र सर्वाधिक चर्चा पुतिन यांच्या IL-96 विमानावरील लाल अक्षरातील "Россия" या शब्दाची झाली.
Akshaykumar Bankar
2025-12-05 12:18:29
तिच्या स्वभावातील बदलांमागील कारणांवर अजूनही गूढ कायम आहे. पोलिस तपासात या मालिकेतील हत्यांचा हेतू शोधला जात आहे.
2025-12-05 11:39:48
हरियाणातील पानीपत येथे सुंदर मुलांबद्दल मत्सर ठेवणाऱ्या महिलेने पाण्यात बुडवून चार मुलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड.
Avantika Sanjay Parab
2025-12-04 11:50:41
हा क्रमांक रोम्युलस सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडचेसंचालक सुधीर कुमार यांनी विकत घेतला होता. त्यांनी दोन दिवस ऑनलाईन बोली लावली होती.
Amrita Joshi
2025-12-02 14:12:02
नवीन मोबाइल हँडसेटवर हे ॲप प्री-इंस्टॉल करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर विरोधकांनी गोपनीयता भंग आणि हेरगिरीचे गंभीर आरोप केले होते.
2025-12-02 13:08:34
मुंबईतील AQI धोकादायक पातळीवर गेल्याने बीएमसीने GRAP-4 लागू करून कठोर नियम जाहीर केले आहेत.
2025-12-01 11:03:34
शिरूरमध्ये आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या कारने 4 वर्षीय बालिकेला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली.
2025-12-01 10:00:57
अधिवेशनापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सरकार आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.
2025-11-30 19:36:23
ही घटना रोहतकच्या भिवानी गावात घडली. रोहित त्याचा मित्र जतीनच्या एका नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यालासाठी आला होता.
2025-11-30 18:09:43
काल झालेल्या लिलावात ही नंबर प्लेट १.१७ कोटींना विकली गेली आणि देशातील सर्वात महागडी प्लेट ठरली.आता प्रश्न असा आहे की एवढी महागडी नंबर प्लेट खरेदी करणाऱ्या व्यक्तीला किती कर भरावा लागेल.
Shamal Sawant
2025-11-27 14:33:20
दक्षिण आफ्रिकेने 408 धावांनी विजय मिळवत भारताचा कसोटी इतिहासातील धावांनी सर्वात मोठा पराभव नोंदवला. या धक्कादायक पराभवात भारतीय संघातील पाच खेळाडूंनी अत्यंत निराशाजनक कामगिरी करत मोठी निराशा दिली.
2025-11-26 14:54:43
आयोगाने या प्रकरणात दोन आठवड्यांच्या आत संपूर्ण कृती अहवाल (ATR) सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
2025-11-26 13:01:54
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात National Investigation Agency (NIA) ने सातवा आरोपी शोएबला फरीदाबादमधून अटक केली आहे.
2025-11-26 12:42:30
रोहतकमधील स्थानिक बास्केटबॉल मैदानावर हितेश राठी एकटाच सराव करत असताना हा प्रसंग घडला. संबंधित अधिकाऱ्यांनी आता तातडीने बास्केटबॉल मैदानांची तपासणी सुरू केली आहे.
2025-11-26 11:51:40
या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत घाबरत नाही आणि थांबत नाही. गुरु तेग बहादूर यांचे साहस, त्याग आणि अढळ भूमिका हे आपल्या राष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत.”
2025-11-25 19:00:51
विभागाने शुल्क अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले असून खारगे समितीची सुनावणी पुन्हा पुढे ढकलल्याने प्रकरण आणखी लांबण्याची शक्यता आहे.
2025-11-25 09:44:16
शांघाय विमानतळावर UKमध्ये राहणाऱ्या एका भारतीय महिलेला तिच्या पासपोर्टवरील 'अरुणाचल प्रदेश' या उल्लेखामुळे चीनने 18 तास रोखून ठेवले.
2025-11-25 08:29:34
इथिओपियातील Hayli Gubbi ज्वालामुखी उद्रेकानंतर राखेचे ढग रेड सी ओलांडून दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. DGCA ने विमान कंपन्यांना उड्डाण मार्ग बदलण्याचे आणि इंजिन सुरक्षिततेची तपासणी करण्याचे निर्देश आहेत.
2025-11-25 07:55:47
CJI यांना पगार आणि त्याव्यतिरिक्त मिळणाऱ्या अनेक महत्त्वाच्या सुविधांविषयी जाणून घेऊ..
2025-11-24 18:52:42
दिन
घन्टा
मिनेट