Wednesday, December 10, 2025 07:54:54 AM
संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, 'मी आज संजय राऊत यांची भेट घेतली. त्यांची प्रकृती आता चांगली आहे.'
Jai Maharashtra News
2025-11-25 17:29:48
स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे ऐनवेळी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
Amrita Joshi
2025-11-24 19:28:49
गेल्या 30 दिवसांत देशाच्या मुलींनी तब्बल तीन विश्वचषक जिंकत भारताचा झेंडा जागतिक क्रीडा मंचावर उंचावला आहे.
2025-11-24 18:39:06
जॅन्सेनने 19.5 षटकांत 48 धावा देत 6 भारतीय फलंदाजांना बाद केले, ज्यामुळे भारतीय डाव अत्यंत दुर्बल झाला.
2025-11-24 16:27:29
धर्मेंद्र यांचे अंतिम संस्कार मुंबईतील विले पार्ले स्मशानभूमीत करण्यात आले. त्यांचा मोठा मुलगा सनी देओल यांनी चितेला अग्नी दिला.
Shamal Sawant
2025-11-24 15:19:09
स्मृती मानधनाचे लग्न वडिलांच्या प्रकृती बिघडल्यामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले गेले.
Avantika Sanjay Parab
2025-11-24 13:51:51
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने जबरदस्त अचूकतेने खेळ करत 12 षटकांत 3 बाद 117 धावा करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
2025-11-24 12:50:54
या सामन्यात काही नियम अशा पद्धतीने बदलले आहेत की, जागतिक कसोटी क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात हे प्रथमच घडत आहे.
2025-11-21 17:03:54
पहिल्या सेशनमध्ये क्रॉली, डकेट आणि रूट यांना शून्यावर बाद केले. दुसऱ्या सेशनमध्ये स्टोक्ससह चार विकेट घेत इंग्लंडचा संपूर्ण डाव उद्ध्वस्त केला.
Akshaykumar Bankar
2025-11-21 12:48:13
आधीच 0-1 ने पिछाडीवर असलेला भारतीय संघ गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटीत मालिका वाचवण्याच्या आशेने उतरणार असताना, कर्णधार शुभमन गिल अनपेक्षितपणे या सामन्यातून बाहेर झाला आहे.
2025-11-21 12:48:03
अशोक कुमार, राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद आणि राज कुमार अशा दिग्गज नायकांसोबत त्यांनी काम केले.
2025-11-14 15:35:48
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सनी देओल घराबाहेर येऊन पापाराझींवर जोरात ओरडताना दिसत आहे.
2025-11-13 16:14:42
अभिनेता गोविंदा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मध्यरात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
2025-11-12 16:37:55
सुमारे 1 वाजता गोविंदाला मुंबईच्या क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले, जिथे त्यांच्यावर विविध चाचण्या करण्यात आल्या.
2025-11-12 13:07:18
या मुलाखतीत त्यांनी वर्षा बंगल्यातील दिनक्रम, घरातील वातावरण, तसेच पती-पत्नीतील संवाद याबद्दल खुलेपणाने चर्चा केली.
2025-11-12 12:37:35
कार्यक्रमस्थळी आलेल्या काही व्यक्तींमध्ये वाद झाला आणि त्यातून हा अनपेक्षित प्रसंग घडला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत मोहिते यांना रुग्णालयात दाखल केले.
2025-11-12 11:02:52
गेल्या काही आठवड्यांपासून त्यांची तब्येत बिघडत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
2025-11-12 10:09:02
तपासात असेही उघड झाले की, लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेल्या Hyundai i20 वाहनात तब्बल 80 किलो स्फोटक होते, मात्र डेटोनेटर सापडला नाही.
2025-11-12 09:42:51
Rashmi Mane
2025-11-12 06:47:35
या तुफानाने मोठा कहर केला असून बहुतांश मृत्यू उत्तरेकडील पर्वतरांगांमध्ये झालेल्या भूस्खलनांमुळे झाले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 2 लोक बेपत्ता आणि 28 जखमी झाले आहेत.
2025-11-11 11:54:30
दिन
घन्टा
मिनेट