Monday, December 08, 2025 06:53:54 AM
सेबीचा मुख्य आरोप हा आहे की, कोर्सच्या नावाखाली अनरजिस्टर्ड गुंतवणूक सल्ला दिला गेला आणि सोशल मीडिया तसेच मार्केटिंगच्या माध्यमातून चुकीचे वातावरण तयार केले.
Amrita Joshi
2025-12-07 19:12:29
सहकार खात्यामार्फत जिल्हानिहाय माहिती मागवण्यात आली आहे. ही समिती एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल सरकारला सादर करेल.
2025-12-05 12:17:27
मुंबई-ठाण्यात सकाळी गारवा तर दुपारी उन्हाचा तडाखा जाणवत आहे.
Avantika Sanjay Parab
2025-12-05 08:53:09
या प्रकरणात वकील असीम सरोदे यांनी धक्कादायक आरोप करत सांगितले की, 'राम खाडे यांनी मला म्हटलं आहे की, तुमच्याही जीवाला धोका आहे. कारण, तुम्ही माझे वकील आहात.'
Jai Maharashtra News
2025-11-29 15:49:16
मराठवाड्यात ऊसदर वाढवण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन भडकले असून कोयता बंद, वाहतूक ठप्प आणि कारखाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. संघर्ष समितीने योग्य दर मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे
2025-11-29 13:05:27
चर्चेत 2026 पर्यंत नेतृत्व बदलाचा तडजोड फॉर्म्युला तयार होत असल्याची माहिती मिळते. दोन्ही नेत्यांनी काँग्रेस पुन्हा सत्तेत आणण्यासाठी एकत्र काम करण्याचा संदेश दिला.
Akshaykumar Bankar
2025-11-29 12:17:49
अंत्यसंस्काराआधी प्रेयसी आंचलने मृत प्रियकराशी प्रतीकात्मक विवाह केला. आरोपींना अटक करण्यात आली असून राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.
2025-11-29 11:31:17
नाशिक तपोवन परिसरातील झाडांच्या प्रस्तावित तोडीवरून वातावरण तापले असून पर्यावरणप्रेमी, नागरिक आणि मनसे आक्रमक झाली आहे. राज ठाकरे यांनी सरकारवर परखड टीका करत निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली.
2025-11-29 11:06:52
या कठीण प्रसंगी जेमिमा रॉड्रिग्जने घेतलेल्या निर्णयाने क्रीडा जगतात तिच्या संवेदनशीलतेची आणि मैत्रीची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.
2025-11-27 13:47:58
PM Kisan योजनेत 35 लाख शेतकऱ्यांची नावे eKYC तपासणीनंतर यादीतून वगळली गेली आहेत. चुकीची माहिती, पात्रता नसणे आणि कुटुंबातील डुप्लिकेट नोंदी यामुळे ही कारवाई.
2025-11-27 09:11:41
बदलापूर-कर्जत तिसरी आणि चौथी मार्गिका मंजूर; मुंबई-पुणे लोकल प्रवाशांना फायदा, प्रवासाचा वेळ कमी, मालवाहतूक सुधारणा.
2025-11-27 08:44:24
हॉंगकॉंगच्या Tai Po परिसरातील Wang Fuk Court संकुलात लागलेल्या भीषण आगीत मृतांचा आकडा 44 वर पोहोचला असून शेकडो रहिवासी बेपत्ता आहेत. स्कॅफोल्डिंगमुळे आग वेगाने पसरली.
2025-11-27 08:37:31
कोकणात तापमान अचानक वाढले असून मुंबई-ठाण्यातही आज उकाडा जाणवत आहे.
2025-11-27 07:47:57
जसजसे तापमान खाली जाते, तसतसे गुडघे, कंबर, खांदे आणि जुन्या दुखापतींच्या ठिकाणी पुन्हा वेदना सुरु होतात. अनेकदा याचे कारण लक्षात येत नाही.
2025-11-23 20:09:26
आधीच 0-1 ने पिछाडीवर असलेला भारतीय संघ गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटीत मालिका वाचवण्याच्या आशेने उतरणार असताना, कर्णधार शुभमन गिल अनपेक्षितपणे या सामन्यातून बाहेर झाला आहे.
2025-11-21 12:48:03
मिनाक्षी (48 किलो गटात), प्रीती (54 किलो), अरुंधती चौधरी (70 किलो) आणि नुपूर (80 किलो) यांनी शानदार कामगिरी करत भारतासाठी सुवर्णपदकांची कमाई केली.
2025-11-20 21:02:13
धवन यांच्या व्यवस्थापनाशी संबंधित काम पाहणाऱ्या लेगॅक्सी या कंपनीचे सीईओ अमितेश शाह यांच्यावर गुडगाव पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2025-11-20 19:00:06
तपासात असेही उघड झाले की, लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेल्या Hyundai i20 वाहनात तब्बल 80 किलो स्फोटक होते, मात्र डेटोनेटर सापडला नाही.
2025-11-12 09:42:51
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राने ‘जल समृद्ध भारत’ या संकल्पनेला अनुसरून जल व्यवस्थापनात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.
2025-11-12 09:06:58
भारतीय दंड विधानातील कलम 420 (फसवणूक) आणि 406 (विश्वासघात) अंतर्गत गुन्हा नोंदवला. अद्याप अटक न झाल्याने पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे.
2025-11-12 08:28:11
दिन
घन्टा
मिनेट