Sunday, March 08, 2026 04:49:41 PM
अजित पवारांच्या निधनानंतर नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटनेते पदावरून वाद सुरु झाला आहे. हेमलता पाटील यांना वगळून सीमा ठाकरे यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याने पक्षात वाद उफाळला आहे.
Prachi Nate
2026-02-03 12:21:41
दिन
घन्टा
मिनेट