Tuesday, March 10, 2026 02:23:16 AM
महाशिवरात्रीच्या पवित्र रात्री भक्त शंकराची उपासना आणि ध्यान करून जीवनात भक्ती, शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळवतात.
Avantika parab
2026-02-14 13:04:16
माघी गणेश जयंती हा पवित्र सण आहे, बाप्पाच्या चरणी भक्ती, मोदक, आरती, आणि कुटुंबासह आनंद साजरा करण्याचा दिन, सुख, शांती, यश आणि समृद्धी लाभो.
Avantika Sanjay Parab
2026-01-21 19:23:06
माघ महिन्यात साजरी होणारी माघी गणेश जयंती का महत्त्वाची मानली जाते? या दिवशीची पूजा, व्रत, परंपरा आणि पौराणिक कथांमागील धार्मिक अर्थ जाणून घ्या.
2026-01-21 12:18:12
6 जानेवारी 2026 रोजी पौष महिन्यात अंगारक संकष्ट चतुर्थी साजरी होणार आहे.
2026-01-05 20:59:41
प्रयागराज कुंभमेळ्यानंतर सुमारे दीड वर्षांनी होणाऱ्या या कुंभमेळ्यासाठी साधू-महंतांना राहण्यासाठी सुमारे 1150 एकर क्षेत्रावर साधूग्राम उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी झाडे तोडावी लागणार आहेत. त्यावरून..
Amrita Joshi
2025-12-04 16:30:08
मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी होणारी दत्त जयंती 2025: त्रिमूर्ती पूजा, दानधर्म, शुभ विधी व टाळाव्या गोष्टी जाणून घ्या
2025-12-04 09:03:24
कार्तिक पूर्णिमा 5 नोव्हेंबरला देवदिवाळी साजरी होणार. स्नान, दान आणि दीपदानासाठी खास मुहूर्त जाहीर. या दिवशी भगवान शिव-विष्णूची पूजा, गंगा स्नान आणि दान करण्याला विशेष पुण्य प्राप्त होतं.
2025-11-04 09:42:51
प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षामधील चतुर्थी तिथी भगवान गणेशाला समर्पित आहे. या शुभ प्रसंगी भगवान गणेशाची भक्तीभावाने पूजा केली जाते.
Apeksha Bhandare
2025-10-24 12:28:49
2025ला तुळशी विवाह कधी आहे? दरवर्षी कार्तिक महिन्यात तुळशी विवाह साजरा केला जातो. या वर्षीही कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला तुळशी विवाह साजरा केला जाईल.
2025-10-23 18:13:50
कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला गोवर्धन पूजा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव मथुरासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
2025-10-18 18:33:31
Vasubaras 2025: वसुबारस हा अश्विन महिन्यातील कृष्णपक्षातील द्वादशी तिथीला साजरा केला जातो. यंदा वसुबारस 17 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी आहे.
2025-10-13 15:42:54
Diwali 2025: दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे, जो दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा सण वाईटावर चांगल्याचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवितो.
2025-10-11 18:16:09
आश्विन पौर्णिमेला सनातन धर्माचे लोक महर्षी वाल्मिकींचा जन्मोत्सव म्हणून मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. महर्षी वाल्मिकी यांना संस्कृत भाषेतील पहिले कवी (आदिकवी) म्हणून ओळखले जाते.
2025-10-07 17:02:23
विनायक चतुर्थी ही खूप शुभ मानली जाते आणि ती भगवान गणेशाला समर्पित आहे. विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते.
2025-09-25 13:10:51
शारदीय नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीला तिच्या आवडती फुले अर्पण केल्याने एखाद्याच्या इच्छा पूर्ण होतात आणि घरात संपत्ती व समृद्धी येते. नवरात्रीत देवीला कोणती फुले अर्पण करावीत ते जाणून घ्या.
2025-09-18 22:00:27
अनंत चतुर्दशीच्या दिवशी काही उपाय करणे देखील खूप शुभ मानले जाते. या दिवशी काही उपाय केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते. अनंत चतुर्दशीचे उपाय जाणून घ्या...
2025-09-05 17:52:32
जर तुम्हाला गणेशोत्सादरम्यानच्या कुठेही उंदीर दिसला तर त्यामागे एक मोठा संकेत लपलेला आहे, जाणून घ्या...
2025-09-03 11:44:26
सण आणि व्रत भारतीय संस्कृतीत धार्मिक श्रद्धेचे महत्व दर्शवतात. त्यापैकीच एक महत्वाचे व्रत म्हणजे परिवर्तिनी एकादशी.
2025-09-01 15:05:20
हिंदू धर्मात वेगवेगळे सण साजरे करतात. नुकताच श्रावण महिना संपून भाद्रपद महिन्याला सुरुवात झाली आहे आणि भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला ऋषीपंचमी साजरी केली जाते.
2025-08-27 17:55:51
हरतालिका व्रत 2025 हे भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी 26 ऑगस्ट रोजी साजरे होणार आहे. स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका इच्छित वरासाठी हे व्रत करतात. पूजा व कथा याला विशेष महत्त्व आहे.
2025-08-25 14:42:02
दिन
घन्टा
मिनेट