Friday, December 05, 2025 02:44:46 AM
या संपाचे मुख्य कारण म्हणजे ज्युनिअर डॉक्टर्स आणि रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये झालेली मारहाण आहे.
Amrita Joshi
2025-12-04 12:16:42
डिसेंबरच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कपात झाली आहे.
Avantika Sanjay Parab
2025-12-01 08:40:51
महाराष्ट्रात पुढील 48 तासांत तापमान घटणार आहे.
2025-12-01 07:21:54
कोरेगाव पार्क परिसरातील एका सुप्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने शुक्रवारी दुपारी मोठी खळबळ उडाली.
Jai Maharashtra News
2025-11-30 17:06:02
नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केली आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-30 15:03:25
मुदानूर गावातील या शेतकऱ्याने शेताच्या कडेला बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा आकर्षक फोटो असलेले मोठे पोस्टर लावले आहे.
2025-11-28 16:25:11
रायसेन जिल्ह्यातील सहा वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करणारा आरोपी सलमानला पाच दिवसांच्या शोधानंतर अटक करण्यात आला. 300 पोलिसांच्या मोहीमेनंतर कीरत नगर भागात तो पकडला गेला.
2025-11-28 11:15:40
नातवाला बाहेर फिरवण्यासाठी घराबाहेर पडलेल्या गावित यांना मागून एका कारने धडक दिली.
2025-11-25 18:29:54
पीडित मुलगा घराबाहेर खेळत असताना शेजाऱ्याच्या घरातून अचानक पिट बुल डॉग बाहेर आला आणि त्याने मुलावर हल्ला केला. हा मुलगा सध्य गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार घेत आहे.
2025-11-25 15:02:33
स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे ऐनवेळी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
2025-11-24 19:28:49
अनंत गर्जे हे पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक असल्याने या आत्महत्या प्रकरणाला आता राजकीय रंग मिळत आहे. तर, पंकजा मुंडे यांनी हा सर्व प्रकार धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.
2025-11-23 19:27:14
वधू अविनला कार अपघातामुळे हातापायांना दुखापत झाली. मात्र, ठरलेला मुहूर्त बदलणे कुटुंबीयांना मान्य नव्हते.
2025-11-23 18:56:35
मानसा-पटियाला रस्त्यावर ख्याला गावाजवळ सिद्धू यांच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला आणि हरमन सिद्धू यांचा जागीच मृत्यू झाला.
2025-11-22 15:00:51
मिस जमैका गॅब्रिएल हेन्री इव्हिनिंग गाऊन सेगमेंटदरम्यान स्टेजवर चालत असताना अचानक तोल जाऊन जोरात पडल्या.
2025-11-20 14:55:42
एका घटनेत विद्याविहार येथील आठ मजली इमारतीला भीषण आग लागली, तर दुसऱ्या घटनेत शिवाजी नगरमध्ये कर्जवसुली एजंटशी झालेल्या वादामुळे एका तरुणाने स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली.
2025-11-19 18:43:00
निवडणूक आयोगाने मर्यादा वाढवल्यानंतर पक्षाने सर्व दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले असून या लढाईत आक्रमक रणनिती स्वीकारल्याचे स्पष्ट दिसते.
2025-11-19 08:58:45
डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे प्रकृती बिघडत गेली आणि सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालयातील व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
2025-11-19 07:54:38
प्रीमियर विभागात 18 निवडक चित्रपट दाखवले जातील. रेड कार्पेटवर भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील मान्यवर कलाकार आणि दिग्दर्शक उपस्थित राहणार आहेत.
2025-11-16 14:21:31
गिलच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत संघाचे नेतृत्व करत आहे. दुसऱ्या दिवशी फलंदाजीदरम्यान गिलला अचानक मानेला त्रास जाणवला. दुखापत गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
2025-11-16 12:46:19
अशोक कुमार, राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद आणि राज कुमार अशा दिग्गज नायकांसोबत त्यांनी काम केले.
2025-11-14 15:35:48
दिन
घन्टा
मिनेट