Sunday, April 12, 2026 12:09:59 PM
महाराष्ट्रातील बारावी परीक्षेत पेपरफुटी प्रकरण गंभीर बनले असून रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरही फुटल्याचे समोर आले आहे.
Akshaykumar Bankar
2026-02-27 13:14:31
'आभाळ कोसळलं पण जिद्द हरली नाही', असाच काहीसा प्रत्यय अकोला आणि भंडारा जिल्ह्यातील घटनांमधून आला आहे.
Jai Maharashtra News
2026-02-23 18:13:00
मुंबई प्रवास हा कित्येक वर्षापासून जीवघेणा बनला आहे. बारावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी एका तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. डोंबिवलीतील सोहम कटरेचा लोकलमधून पडून मृत्यू झाला.
Prachi Nate
2026-02-11 07:10:39
विशेषतः सकाळच्या आणि दुपारच्या सत्रांमध्ये परीक्षा असलेल्या केंद्रांच्या मार्गांवर जादा बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
Shamal Sawant
2026-02-09 09:05:26
सरकारी वकीलांनी जेव्हा मराठी शाळांमध्ये विद्यार्थी येत नसल्यामुळे त्या बंद कराव्या लागत असल्याचा युक्तिवाद केला, तेव्हा न्यायालयाने तो खोडून काढला. "विद्यार्थी का मिळत नाहीत, याचे कारण..."
Amrita Joshi
2026-01-13 14:22:11
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) बोर्डाच्या परीक्षेत पारदर्शकता आणण्यासाठी एक अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. राज्यातल्या तब्बल 107 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द केली.
2026-01-13 13:24:00
उच्च माध्यमिक परीक्षा (बारावी) फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल, तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येईल.
2025-10-13 19:34:11
सोमवारी 5 मे 2025 रोजी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.
Samruddhi Sawant
2025-05-05 10:10:58
दिन
घन्टा
मिनेट