Tuesday, January 20, 2026 05:46:51 AM
या फीचरचा उद्देश ड्रायव्हरला शेवटच्या क्षणी लेन बदलण्याच्या त्रास आणि धोक्यापासून वाचवणे आहे. जाणून घ्या, सध्या हे फीचर कोणत्या गाड्यांसोबत मिळत आहे..
Amrita Joshi
2025-11-06 15:15:22
या फीचरमुळे चालकाला कोणता फायदा होईल आणि सध्या हे फीचर कोणत्या गाड्यांना देण्यात आले आहे, जाणून घेऊ..
2025-11-06 14:02:20
आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करून विजेतेपद मिळवलं होतं. मात्र त्या वेळी टीम इंडियाने मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता.
Akshaykumar Bankar
2025-11-05 09:36:52
न्यायालयाने सर्व पक्षांना 10 नोव्हेंबर पर्यंत आपली हरकत दाखल करण्यासाठी वेळ दिला असून पुढील सुनावणी 12 नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.
2025-11-05 08:31:00
लुईसविले मुहम्मद अली आंतरराष्ट्रीय विमानतळ हे युपीएस वर्ल्डपोर्टचे मुख्य केंद्र आहे, जे जगातील सर्वात मोठ्या पार्सल केंद्रांपैकी एक मानले जाते.
2025-11-05 07:36:14
असोसिएशनने मंत्रालयाला शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक एअरमॉडेलिंग क्रियांना या कायद्यापासून सूट देण्याची मागणी केली आहे.
2025-11-05 07:24:17
भारताच्या सागरी क्षेत्रातील मोठ्या सुधारणा जाहीर होण्याची अपेक्षा असून, पंतप्रधान मोदी मुंबईतील इंडिया मॅरिटाईम वीक 2025 ला उपस्थित राहणार आहेत.
2025-10-29 15:18:52
दिल्लीसह देशभरात सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली असून, 24 कॅरेट सोन्याचा दर 1,26,020 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. डॉलरच्या मजबुतीचा आणि नफावसुलीचा परिणाम बाजारावर दिसतो आहे.
2025-10-24 11:42:09
आठवड्याच्या अखेरीस सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली आहे. शनिवारी MCX वर सोनं 1,137 रुपयांनी महागून 1,13,766 रुपयांवर पोहोचलं.
Jai Maharashtra News
2025-09-27 11:17:55
दुनिथ वेल्लालेजला अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान मोठा धक्का बसला. त्यांचे वडील, सुरंगा वेल्लालेज यांचे निधन झाले.
2025-09-19 17:24:30
दिन
घन्टा
मिनेट