Saturday, December 06, 2025 12:02:42 AM
राज्यात गेल्या काही दिवसांपसून थंडीचे वारे वाहू लागले आहेत. असं असताना देखील अनेक राज्यांमध्ये पावसाचे अंदाज देखील वर्तावले जात आहेत. राज्यातील हवामानात पुढील काही दिवस बदल होण्याची शक्यता आहे.
Jai Maharashtra News
2025-11-23 11:13:17
4 नोव्हेंबरपासून हवामान आणखी बिघडण्याची शक्यता; बंगालच्या उपसागरात नवे चक्रीवादळ तयार होत असून राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढू शकतो अशी IMD ची मोठी चेतावणी.
Avantika Sanjay Parab
2025-11-04 07:45:37
लोक दिवाळीच्या उत्सव साजरा करत असतानाच भारतीय हवामान विभागाने बंगालच्या उपसागरात नवीन चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
Apeksha Bhandare
2025-10-20 14:50:52
Maharashtra Rain Update: येत्या 8 ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
2025-10-02 07:19:33
राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झालेली असताना पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
2025-09-25 08:59:43
23 ते 29 सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
2025-09-24 10:47:27
पावसाळ्यात शहर पुन्हा एकदा मुसळधार पावसाची आणि रस्त्यांवर पाणी साचण्याची तयारी करत आहे.
2025-07-05 19:13:39
गेल्या 24 तासात दिल्ली, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची नोंद झाली आहे. आजही अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
2025-06-18 11:29:04
दिन
घन्टा
मिनेट