Sunday, January 18, 2026 06:54:06 AM
मुंबईत वायू प्रदूषण आणि दमट हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-26 09:32:21
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठी पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
2025-12-25 07:41:20
अनेक ठिकाणी तापमानाचा पारा थेट 15 डिग्री सेल्सियसच्या खाली घसरल्याने नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, या थंडीचा सर्वाधिक फटका शेतीला बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Jai Maharashtra News
2025-12-23 18:03:03
मुंबई-ठाण्यात सकाळी गारवा तर दुपारी उन्हाचा तडाखा जाणवत आहे.
Avantika Sanjay Parab
2025-12-05 08:53:09
जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांनी बुधवारी एक विक्रम नोंदवला. त्यांनी लोणावळ्यातील अॅम्बी व्हॅली एअरपोर्टवरून 3 हजार फूट उंचीवर हमरशूट पॅरामोटार उड्डाण केले.
Amrita Joshi
2025-12-03 16:51:39
टेस्लाचे मालक असलेल्या मस्क यांनी येत्या काही वर्षांत जग मोठ्या युद्धाच्या शक्यतेकडे वाटचाल करत असल्याचा गंभीर इशारा दिला आहे.
2025-12-03 11:45:49
रायपूरचे पिच वेगवान गोलंदाजांना अनुकूल मानले जाते. दोन्ही संघ संभाव्य बदलांसह आज चुरशीच्या लढतीसाठी सज्ज आहेत.
2025-12-03 10:59:34
या हिवाळ्यात महाराष्ट्रात कडाक्याची थंडी वाढणार असल्याचा अंदाज IMDने व्यक्त केला आहे.
2025-12-03 10:08:07
IMD ने स्पष्ट केले आहे की 2025 मध्ये भारतात तीव्र थंडी पडणार नाही. यंदाचा हिवाळा मध्यम स्वरूपाचा असेल. लोकांनी ‘कडाक्याच्या हिवाळा’बाबत फिरणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
2025-11-02 08:19:30
चक्रीवादळ ‘मोंथा’ आंध्र किनाऱ्यावर उतरून आता सायक्लोनिक वादळ स्वरूपात कायम आहे. पुढील 6 तास सतर्कतेचे; ओडिशा–आंध्र प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.
2025-10-29 07:37:57
भारत सरकारने आणलेले ‘Mausam App’ हे आता हवामानाशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी देण्याचं काम करत आहे.
2025-10-15 14:58:28
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की, 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राज्यातील प्रत्येक शेताची पीक पाहणी पूर्ण करावी.
2025-10-01 15:42:29
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ऑक्टोबर महिना आणखी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.
2025-10-01 10:23:14
राज्यातील अनेक भागात आज मुसळधार पाऊस पडणार आहे. पुढील 2-3 दिवस मान्सूनची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
2025-09-17 08:46:52
भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यासाठी पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
Avantika parab
2025-09-14 09:18:13
राज्यात मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान निर्माण झाले असल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Apeksha Bhandare
2025-09-13 10:09:23
भारतीय हवामानशास्त्र विभागाने 12 ऑगस्ट रोजी मुंबईसह आसपासच्या भागात वादळांसह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, शहर आणि कोकण किनारपट्टीसाठी पिवळा अलर्ट जारी केला आहे.
2025-08-12 11:01:40
मुंबई लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र डबा देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. 105 लोकलमध्ये मालडबे बदलून विशेष डबे तयार केले जाणार असून, वर्षभरात काम पूर्ण होणार आहे.
2025-06-16 14:31:38
अपघातग्रस्त हेलिकॉप्टर कंपनी आर्यनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच, उत्तराखंड सरकारने कमांड अँड कोऑर्डिनेशन सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-06-16 14:25:13
महाराष्ट्रात पावसाने जोर धरला असून मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यांना यलो, ऑरेंज व रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
2025-06-16 13:42:31
दिन
घन्टा
मिनेट