Monday, March 09, 2026 08:25:01 PM
ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांदरम्यान प्रस्तावित असलेल्या 25 किलोमीटर लांबीच्या उन्नत (Elevated) मार्गामुळे सध्या लागणारा 90 मिनिटांचा वेळ केवळ 30 मिनिटांवर येणार आहे.
Jai Maharashtra News
2026-02-28 12:55:27
या फोटोमध्ये दिसणारे घड्याळ हे ‘Rolex येलो गोल्ड डेटोना’ मॉडेलचे असल्याचा दावा करण्यात आला होता.
Shamal Sawant
2026-02-27 09:28:41
कर्जवाटप, केवायसी आणि आर्थिक नियमभंगामुळे ही कारवाई करण्यात आली असून सहकार क्षेत्राला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
Akshaykumar Bankar
2026-02-27 08:50:58
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास गुण कपात होऊन लायसन्स निलंबित किंवा रद्द होऊ शकते. रस्ता सुरक्षिततेसाठी ही महत्त्वाची पायरी मानली जात आहे.
2026-02-27 08:11:12
विक्रमी वेळेत पूर्ण झालेल्या या प्रकल्पामुळे वाहतूककोंडी कमी होऊन प्रवास जलद, सुरक्षित आणि सुसाट होणार आहे.
2026-02-27 07:49:08
प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू केले असून शेतकऱ्यांकडून त्वरित नुकसानभरपाईची मागणी होत आहे.
2026-02-26 10:07:51
आवाजाद्वारे सर्च, वेबसाईट नियंत्रण आणि ऑनलाइन कामे शक्य होणार असून इंटरनेट वापराची पद्धत बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2026-02-26 09:07:31
मुंबई सेंट्रल-नागपाडा जोडणाऱ्या ऐतिहासिक बेलासिस रेल्वे उड्डाणपुलाचे आज लोकार्पण होत असून वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे.
2026-02-26 08:50:11
होलिका दहन हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव असला, तरी शास्त्रांनुसार काही विशिष्ट व्यक्तींनी होलिका दहनाचा अग्नी पाहणे टाळले पाहिजे.
2026-02-23 14:42:12
बहुमत भाजपकडे असले तरी अंतिम उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम असून ऐनवेळी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2026-02-23 12:16:21
दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर दर्शन वेळेत बदल करण्यात आला असून प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे.
2026-02-23 11:56:47
येथील ओबडधोबड, उंचसखल भूप्रदेश, डोंगरदऱ्या आणि संवेदनशील भौगोलिक ठिकाण असल्यामुळे रेल्वे मार्ग तयार करणे हे इंजिनिअर्ससाठी मोठे आव्हान राहिले आहे.
Amrita Joshi
2026-02-22 18:14:52
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीने सरकारच्या अधिकृत चहापानावर बहिष्कार टाकत सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली.
2026-02-22 14:43:01
सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर धाराशिवमध्ये रत्नापूर पाटीजवळ आठवड्यापूर्वी साखरपुडा झालेल्या एका तरुण जोडप्याचा अपघात झाला ज्यात दोघांना मृत्यू झाला आहे.
Prachi Nate
2026-02-22 14:30:00
नमो भारत ट्रेनमुळे दिल्ली ते मेरठ प्रवास एका तासापेक्षा कमी वेळेत शक्य होणार असून एनसीआरमधील प्रादेशिक संपर्क आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.
2026-02-22 14:20:36
एक तरुण हायड्रोजन गॅस भरलेले अनेक फुगे घेऊन लिफ्टमध्ये आला. त्याच्यासह आणखी दोघे लिफ्टमध्ये होते. तेवढ्यात काही कळण्याच्या आतच सर्व फुग्यांचे आगीच्या लोळात रूपांतर झाले.
2026-02-04 19:31:31
अपघातानंतर गॅस गळती थांबवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असले तरी, वाहनांच्या रांगा आता 50 किलोमीटरपर्यंत पोहोचल्यात. यात STच्या बसेसही अडकल्या असल्याने आणखी बसेस न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
2026-02-04 16:49:56
पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये सुरू असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठण्यात यश आले आहे. येथील दुसऱ्या मोठ्या बोगद्याचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे.
2026-02-04 11:48:14
अजित पवार यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर शरद पवार यांनी संयमी प्रतिक्रिया दिली आहे. स्मारकाच्या विषयावर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
2026-02-04 10:13:18
बेलासिस उड्डाणपूल विक्रमी वेळेत पूर्ण होऊनही केवळ व्हीआयपी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत बंद ठेवण्यात आला आहे.
2026-02-04 09:42:34
दिन
घन्टा
मिनेट