Sunday, March 08, 2026 09:55:16 PM
आज भारतीय बाजारात सोन्याच्या घरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज सोन्याचे दर जाणून घ्या...
Prachi Nate
2026-03-08 10:03:12
ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांना सौम्य ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Akshaykumar Bankar
2026-03-07 10:04:55
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाने आंतरराष्ट्रीय बाजारात तेल आणि वायूच्या किमती खिळखिळी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
2026-03-07 07:47:45
रेल्वे नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
2026-03-02 11:26:19
मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये अस्थिरता निर्माण झाली असून भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवली गेली.
2026-03-02 10:43:47
फेब्रुवारी 2026 मध्ये भारताचे स्थूल जीएसटी संकलन 1.83 लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून मागील महिन्याच्या तुलनेत 8 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे.
2026-03-02 10:21:39
शहरातील तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना जमिनीखाली एक प्राचीन भुयारी मार्ग सापडला असून, या शोधामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Jai Maharashtra News
2026-02-28 14:27:33
आयकर विभागाने जारी केलेल्या या नंबरमधील प्रत्येक अक्षराचा आणि अंकाचा एक विशिष्ट अर्थ दडलेला असतो, जो तुमच्या ओळख आणि आर्थिक स्थितीबद्दल माहिती देतो.
Amrita Joshi
2026-02-25 19:43:35
राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 3 टक्के वाढ करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
2026-02-25 16:43:48
अप्रत्यक्षपणे सामान्य माणसाच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या दुधाच्या किमतीवर परिणाम होत आहे.
Shamal Sawant
2026-02-21 11:39:55
दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट2026' च्या पार्श्वभूमीवर, NPCI ने 40 हून अधिक देशांतील पाहुण्यांसाठी 'UPI One World' ही विशेष वॉलेट सेवा सुरू केली आहे.
2026-02-16 17:09:05
घराघरातून घेतलेल्या 107 पाण्याच्या नमुन्यांपैकी 23 नमुने चाचणीत नापास झाले आहेत, ज्यामध्ये हानिकारक बॅक्टेरिया आणि क्लोरीनचा अभाव दिसून आला आहे.
2026-02-16 15:07:48
आज सोन्याच्या भावात वाढ झाली असून, जागतिक आणि स्थानिक घटकांमुळे हे दर उच्च पातळीवर पोहोचले आहेत. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज सोन्याचे दर जाणून घ्या...
2026-02-16 14:37:50
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट भेटून प्रश्न मांडावेत, असा सल्ला देत ब्रेकिंग न्यूजसाठी टीका करू नये, असा सल्ला सामंत यांनी नाईक यांना दिला.
2026-02-16 14:15:53
अन्नपदार्थ, अन्नेतर वस्तू आणि उत्पादित उत्पादनांच्या किमतींमध्ये महिनाभरात झालेल्या वाढीमुळे हा निर्देशांक वधारल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
2026-02-16 13:58:49
भारतीय लोक दैनंदिन कामात आणि शिक्षणात चॅटजीपीटीचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
2026-02-16 13:20:35
भारतीय पासपोर्टधारकांना आता 56 देशांत व्हिसा-मुक्त किंवा आगमनानंतर व्हिसा सुविधा उपलब्ध असून, देशाच्या वाढत्या कूटनीतिक प्रभावाचे हे द्योतक मानले जात आहे.
2026-02-13 10:17:13
फेब्रुवारी महिना मध्यावर असताना होळीच्या आधीच थंडी कमी झालेली जाणवते आहे. त्यामुळे हिवाळ्यानंतर आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.
2026-02-13 09:33:27
मंदिर परिसरात नो एंट्री लागू असून हलक्या व अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग व स्वतंत्र पार्किंग व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.
2026-02-12 12:13:40
संमतीशिवाय गर्भाशय काढल्याचा आणि आपराधिक कट रचल्याचा आरोप त्यांनी केला असून प्रकरण सध्या तपासाधीन आहे.
2026-02-12 11:54:54
दिन
घन्टा
मिनेट