Sunday, December 07, 2025 12:17:09 AM
राष्ट्रीय संघाच्या माजी कर्णधार जहानारा आलम हिने माजी मुख्य निवडकर्ता आणि संघ व्यवस्थापक मंजरुल इस्लाम यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
Jai Maharashtra News
2025-11-07 13:59:40
पूल ‘सी’ गटातील या रोमांचक सामन्याची नाणेफेक पाकिस्तानच्या कर्णधार अब्बास आफ्रिदीने जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघ आता फलंदाजीसाठी उतरणार आहे.
2025-11-07 12:53:10
भारताने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर 168 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ 119 धावांत गारद झाला.
Amrita Joshi
2025-11-06 17:41:54
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात जयस्वालने चौथ्या दिवशी आपला आक्रमक खेळ कायम ठेवत राजस्थानच्या गोलंदाजांना चांगलेच धारेवर धरले.
2025-11-04 18:41:39
सिकंदर शेखला 30 ऑक्टोबर रोजी मोहाली विमानतळावरून सीआयए (क्राइम इन्क्वायरी एजन्सी) पथकाने ताब्यात घेतले होते.
2025-11-04 18:10:04
या उपाययोजनांमुळे कस्टम्स प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि किफायतशीर होईल. याचा थेट परिणाम भारतात व्यवसाय करण्यासाठी आणि जागतिक व्यापारात स्पर्धा वाढविण्यात होईल.
Akshaykumar Bankar
2025-11-04 14:35:13
पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले तीन सामने संपल्यानंतर सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आता दोन्ही संघांसाठी चौथा T20 सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
2025-11-04 13:27:52
दिन
घन्टा
मिनेट