Monday, December 08, 2025 03:42:53 PM
कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.
Jai Maharashtra News
2025-09-21 19:43:09
पाकिस्तान संघ राष्ट्रगीतासाठी रांगेत उभा असताना, डीजेच्या चुकीमुळे 'पाक सरजमीन शाद बाद' ऐवजी टेशर आणि जेसन डेरुलो यांचे लोकप्रिय गाणे ‘जलेबी बेबी’ स्टेडियमच्या स्पीकर्सवर वाजले.
2025-09-15 13:26:18
सर्वोच्च न्यायालयाने भारत-पाकिस्तान सामन्यावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीस नकार दिला होता. आता पहलगाम हल्ल्यात हत्या झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने या सामन्याला विरोध केला आहे.
Amrita Joshi
2025-09-13 15:50:37
आशिया कप क्रिकेट स्पर्धेत 14 सप्टेंबर भारत-पाकिस्तान सामना रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.
2025-09-13 13:45:52
इतर घटनांचा हवाला देत 4 एलएलबी विद्यार्थ्यांच्या याचिकेत पाकिस्तानसोबतचा सामना राष्ट्रीय भावनांची थट्टा असल्याचे म्हटले होते.
Shamal Sawant
2025-09-11 12:24:45
शिवसेनेची महिला आघाडी 14 सप्टेंबरला रस्त्यावर उतरणार आहे. 'माझं कुंकू, माझा देश' असं आंदोलन केलं जाणार आहे.
2025-09-11 10:53:12
भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात रोमांचक मानला जातो. नेहमीप्रमाणे, या सामन्याची तिकिटे काही तासांतच विकली जातील, अशी अपेक्षा होती.
2025-09-10 17:11:31
आशिया कप 2025 टी-20 फॉरमॅट 9 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. भारताला ग्रुप-अ मध्ये स्थान देण्यात आले असून, भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमान एकाच ग्रुपमध्ये आहेत.
2025-09-09 13:21:29
आशिया कप 2025 मधील भारत-पाकिस्तान सामन्यावर असदुद्दीन ओवैसींनी आक्षेप घेतला आहे. शहिदांच्या बलिदानानंतर पाकिस्तानशी सामना बघणं नैतिकदृष्ट्या चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं.
Avantika parab
2025-07-30 09:33:44
दिन
घन्टा
मिनेट