Tuesday, December 09, 2025 12:10:05 AM
अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने सलग 8 चेंडूत 8 षटकार ठोकत नवा विश्वविक्रम रचला आणि क्रिकेटप्रेमींना थक्क केले.
Jai Maharashtra News
2025-11-09 17:42:48
शेवटचा टी-20 सामना ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानावर पावसामुळे रद्द करण्यात आला. या निकालामुळे भारताने पाच सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली.
2025-11-08 16:26:48
ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात अभिषेकने आपल्या डावातील 11वी धाव घेताच 1000 टी-20 आंतरराष्ट्रीय धावांचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.
2025-11-08 14:32:18
भारताने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर 168 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ 119 धावांत गारद झाला.
Amrita Joshi
2025-11-06 17:41:54
पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले तीन सामने संपल्यानंतर सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आता दोन्ही संघांसाठी चौथा T20 सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
2025-11-04 13:27:52
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महिला वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारतीय संघाचा रोमांचक विजय झाला आहे.
Apeksha Bhandare
2025-10-31 06:32:40
महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला एकदिवसीय विश्वचषक 2025चा उपांत्य सामना नवी मुंबईत खेळला जाणार आहे.
2025-10-30 13:58:37
दोन्ही संघ याआधी लीग टप्प्यात भिडले होते, जिथे ऑस्ट्रेलियाने 3 विकेट्सने विजय मिळवला होता. मात्र, भारतीय संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि ऑस्ट्रेलियाला कडवी टक्कर देण्यास सज्ज आहे.
2025-10-30 12:55:01
नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताला फलंदाजीस आमंत्रित केले, आणि टीम इंडियाने पावसाआधी दमदार कामगिरी केली.
2025-10-29 16:52:58
कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सज्ज असून, पहिल्या सामन्यासाठीचा अंतिम संघ कोणता असेल याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
2025-10-28 13:07:22
झेल घेताना झालेल्या अपघातात अय्यरच्या बरगड्यांना जोरदार दुखापत झाली असून, त्याला तत्काळ सिडनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तो आयसीयूमध्ये उपचार घेत आहे.
2025-10-27 12:41:59
भारताने सिडनीत 9 विकेट्सनी विजय मिळवला असला, तरी श्रेयस अय्यरच्या बरगडीच्या दुखापतीने संघात चिंता वाढली आहे. दक्षिण आफ्रिका मालिकेत त्याचा सहभाग अनिश्चित आहे.
Akshaykumar Bankar
2025-10-26 09:17:29
भारतीय संघाने न्यूझीलंडवर विजय मिळवत उपांत्य फेरीत दमदार प्रवेश केला असून आता सेमीफायनलमध्ये भारताची ऑस्ट्रेलियाशी तगडी आणि निर्णायक लढत होणार आहे.
2025-10-26 07:31:13
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्माने झळकावलं खणखणीत शतक, विराटसोबत नाबाद भागीदारी, टीमला विजय जवळ आणला.
Avantika Sanjay Parab
2025-10-25 16:02:35
रोहित शर्मा ने नाबाद 121 धावा केल्या, तर विराट कोहली ने 74 धावांवर नाबाद राहून टीमला विजयात महत्त्वाची साथ दिली. या विजयासह शुभमन गिलचा कर्णधार म्हणून पहिला विजयही नोंदवला गेला.
2025-10-25 15:49:43
ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 237 धावांचे लक्ष्य ठेवले, परंतु भारतीय संघाच्या शानदार क्षेत्ररक्षणामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाज पूर्ण 50 षटके खेळू शकले नाहीत.
2025-10-25 15:18:10
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खूपच वाईट झाली. रोहित शर्मा चौथ्या षटकात फक्त 8 धावा करून बाद झाला, तर विराट कोहली 8 चेंडूत आपले खातेही उघडू शकला नाही.
2025-10-19 16:54:41
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज आणि उपकर्णधार स्मृती मानधना लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
2025-10-19 12:33:11
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन-डे इंटरनॅशनल सामना रविवार, 19 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ऑस्ट्रेलिया देशातील पर्थ स्टेडियममध्ये सुरू आहे.
Ishwari Kuge
2025-10-19 10:20:11
भारतात आणि ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेपूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे.
2025-10-14 19:28:54
दिन
घन्टा
मिनेट