Saturday, December 13, 2025 12:34:23 AM
दोन्ही नेत्यांनी समान आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि समान हितसंबंधांना पुढे नेण्यासाठी एकत्र काम करण्याचे मान्य केले.
Shamal Sawant
2025-12-11 19:59:38
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील प्रमुख नेते आणि सिंधू मुत्ताहिदा महज या संघटनेचे अध्यक्ष शफी बुरफत यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खुले पत्र लिहून महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे.
Amrita Joshi
2025-12-11 18:39:51
बुधवारी दुपारपासून या कार्डसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, ट्रम्प यांनी स्वतः ट्रुथ सोशलवर याची घोषणा केली.
Jai Maharashtra News
2025-12-11 17:15:37
भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याने निर्यातदारांवर मोठा आर्थिक फटका
Avantika Sanjay Parab
2025-12-11 17:05:43
मदत जाहीर असूनही ई-केवायसी आणि तांत्रिक त्रुटींमुळे लाखो शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही. सरकारकडे निधी असूनही मदत न पोहोचणे हा गंभीर प्रश्न ठरत आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-11 14:21:33
संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वतानेनी हरीश यांनी भारताची भूमिका मांडली. त्यांनी अफगाणिस्तानवरील हल्ल्यांसाठी पाकिस्तानचा तीव्र शब्दांत निषेध केला.
2025-12-11 12:55:34
आज आयसीसीचे अध्यक्ष जय शहा तसेच रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हरमनप्रीत कौर यांच्या उपस्थितीत टी-20 विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली.
2025-11-25 19:25:35
श्रीलंकेतील दोन प्रमुख स्टेडियममध्ये विश्वचषकातील सामने खेळवले जाणार आहेत. भारत–पाक सामना कोणत्या मैदानावर होणार याची माहिती अजून नाही, मात्र हा सामना श्रीलंकेतच होणार हे निश्चित मानले जात आहे.
2025-11-21 18:57:23
पावसाने व्यत्यय आणलेल्या या रोमांचक सामन्यात भारताने डीएलएस पद्धतीने पाकिस्तानवर 2 धावांनी विजय मिळवला.
2025-11-07 15:22:08
पूल ‘सी’ गटातील या रोमांचक सामन्याची नाणेफेक पाकिस्तानच्या कर्णधार अब्बास आफ्रिदीने जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघ आता फलंदाजीसाठी उतरणार आहे.
2025-11-07 12:53:10
तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 12 संघ 29 सामन्यांत आमनेसामने येणार आहेत. सर्व सामने टिन क्लेंग रोड रिक्रिएशन ग्राउंड, हाँगकाँग येथे खेळले जाणार आहेत.
2025-11-06 16:41:42
पाकिस्तान महिला संघाला अद्याप एकदिवसीय सामन्यात टीम इंडियावर विजय मिळवता आलेला नाही.
2025-10-06 06:37:50
काहींनी याचे समर्थन करत राष्ट्राभिमान म्हणून गौरविले, तर काहींनी क्रीडा शिष्टाचारांचे उल्लंघन केल्याची टीका केली.
2025-10-05 15:32:08
महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन भारतात झाले असले तरी, पाकिस्तानविरुद्धचा हा सामना कोलंबोत खेळवला जात आहे. स्पर्धेत पहिल्या सामन्यात भारतीय संघाने गुवाहाटी येथे श्रीलंकेवर मोठा विजय मिळवला होता.
2025-10-05 12:31:23
आशिया ट्रॉफी स्वतःकडे ठेवल्याबद्दल भारताने कारवाईचा इशारा दिला. यानंतर मोहसीन नक्वी यांनी ट्रॉफी आणि मेडल्स भारतीय संघाला परत करण्याची तयारी दर्शवली आहे; पण..
2025-09-30 12:24:33
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध बिघडलेत. भारतीय संघाने पाकिस्तानी मंत्र्याकडून ट्रॉफी स्वीकारायला नकार दिला. तेव्हा नकवी ही ट्रॉफी स्वतःसोबत घेऊन गेले. आता BCCI अॅक्शन मोडमधे आले आहे
2025-09-29 12:39:14
आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने दमदार कामगिरी करत पाकिस्तानचा पराभव केला आणि विजेतेपद पटकावले.
2025-09-29 06:52:56
147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 2 चेंडू शिल्लक असताना पाकिस्तानला 5 विकेट्सने हरवले. भारताच्या विजयात सर्वात मोठा वाटा तिलक वर्मा याचा होता.
2025-09-29 00:01:24
तिलक वर्माने 41 चेंडूंत शानदार अर्धशतक पूर्ण केले. त्याने खेळलेला डाव खरोखरच संस्मरणीय ठरला.
2025-09-28 22:52:42
9 सप्टेंबर 2025 पासून आशिया कप 2025 सुरू झाला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2025 चा अंतिम सामना आज दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये सुरू आहे.
Ishwari Kuge
2025-09-28 21:55:08
दिन
घन्टा
मिनेट