Saturday, December 06, 2025 12:11:57 AM
IMD ने स्पष्ट केले आहे की 2025 मध्ये भारतात तीव्र थंडी पडणार नाही. यंदाचा हिवाळा मध्यम स्वरूपाचा असेल. लोकांनी ‘कडाक्याच्या हिवाळा’बाबत फिरणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
Avantika Sanjay Parab
2025-11-02 08:19:30
दिन
घन्टा
मिनेट