Thursday, June 11, 2026 09:28:38 PM
सोमवार, 18 मे रोजी, आठवड्याच्या पहिल्याच व्यापारी दिवशी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत कमालीचा कमकुवत झाला.
Jai Maharashtra News
2026-05-18 12:38:11
पश्चिम आशियातील वाढता भू-राजकीय तणाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ, या दोन मुख्य कारणांमुळे रुपयाला हा मोठा धक्का बसला आहे.
2026-05-15 15:41:54
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 69 पैशांनी घसरून 95.17 या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला. रुपयाने प्रथमच 95 रुपयांची पातळी ओलांडल्याने भारतीय अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
2026-05-11 12:52:58
अहमदाबाद अपघाताच्या या नवीन दाव्यामुळे आता नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या (DGCA) भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Amrita Joshi
2026-05-05 16:10:50
अमेरिका-इराण तणावामुळे रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे
Avantika Sanjay Parab
2026-05-05 15:51:08
तज्ज्ञांच्या मते, ही घसरण तात्पुरती असून दीर्घकालीन गुंतवणुकीची संधी ठरू शकते.
Akshaykumar Bankar
2026-04-30 11:02:27
डॉलरच्या वाढत्या दरामुळे आयात खर्च वाढत असताना भारताने युआनमधील व्यवहारांना प्राधान्य देत डी-डॉलरायझेशनचा मार्ग स्वीकारला आहे.
2026-04-20 08:25:11
विशेष म्हणजे, 28 फेब्रुवारी रोजी इराणसोबतचा संघर्ष सुरू झाल्यापासून रुपयाचे मूल्य 3 टक्क्यांहून अधिक घसरले आहे.
2026-03-27 12:46:45
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, डॉलरची मजबुती आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेली भांडवलाची माघार यामुळे रुपयावर दबाव वाढल्याचे दिसत आहे.
2026-03-20 13:01:09
जागतिक तणाव आणि बाजारातील सावध वातावरणामुळे रुपयावर दबाव कायम आहे.
2026-03-17 12:40:15
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे आणि कच्च्या तेलाच्या किमतींतील वाढीमुळे भारतीय रुपयावर दबाव वाढला आहे.
2026-03-13 12:37:28
मजबूत अमेरिकी डॉलर आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे चलन बाजारात दबाव वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
2026-03-12 12:19:39
कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली घसरण आणि जागतिक बाजारातील सुधारलेल्या जोखीम भावनेमुळे रुपयाला आधार मिळाला.
2026-03-10 12:24:49
कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि पश्चिम आशियातील तणावामुळे भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घसरला आहे.
2026-03-09 10:20:29
पश्चिम आशियातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर भारतीय रुपयाने डॉलरसमोर ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली.
2026-03-04 13:11:11
या अचानक झालेल्या घसरणीमुळे बाजारपेठेत चिंतेचे वातावरण असले तरी, ही घसरण तात्पुरती आहे की कायमस्वरूपी, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
2026-03-02 14:20:49
हा शोध भविष्यातील मंगळ मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.
2026-03-02 12:46:15
बांधकाम, इमारतीचा व्ह्यू, इमारतीतून दिसणारे दुबई.. सर्व काही लाजवाब.. सुरुवातीला या इमारतीचे नाव 'बुर्ज दुबई' असे ठेवण्याचे ठरले होते. मात्र, नंतर ते बुर्ज खलिफा कसे झाले, ते जाणून घेऊ..
2026-03-02 12:28:37
इराणवर असलेले आंतरराष्ट्रीय आर्थिक निर्बंध आणि सध्या सुरू असलेले भीषण युद्ध यामुळे इराणचे अधिकृत चलन 'इराणी रियाल' (Iranian Rial) अत्यंत कमकुवत झाले आहे.
2026-03-02 11:37:40
अमेरिका-इराण चर्चेच्या सकारात्मक संकेतांमुळे आणि विदेशी गुंतवणूक वाढल्याने भारतीय रुपया डॉलरसमोर 90.85 वर मजबूत झाला.
2026-02-26 13:08:19
दिन
घन्टा
मिनेट