Monday, March 09, 2026 09:15:02 PM
कंपनीने मात्र ही नोटीस सरळसरळ फेटाळून लावत ती चुकीची आणि अनुचित असल्याचा दावा केला आहे.
Jai Maharashtra News
2025-12-12 17:24:59
प्रवासी त्रस्त होत असताना आणि विमानभाड्यात तब्बल 39,000 ते 40,000 रुपयांपर्यंत वाढ होत असताना सरकार निष्क्रिय कसे राहिले, असा थेट सवाल न्यायालयाने विचारला.
2025-12-10 13:32:45
विमानतळावर कनेक्टिंग फ्लाइटची वाट पाहताना एका प्रवाशाचा आरोग्य आपत्कालीन परिस्थितीत मृत्यू झाला. या घटनेमुळे विमान कंपन्यांच्या सेवांवर आणि आपत्कालीन व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
2025-12-08 18:55:36
कोणत्याही विषयावर ते बोलले तरी नेहरू आणि काँग्रेसचं नाव न घेता त्यांचे भाषण पूर्णच होत नाही, अशी टीका गोगोईंनी यावेळी केली.
2025-12-08 16:25:15
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मोठ्या ऑपरेशनल अडथळ्यांवर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी सोमवारी राज्यसभेत सविस्तर माहिती दिली.
2025-12-08 15:42:53
इंडिगोच्या विमान उड्डाणांच्या रद्द होण्यामुळे मुंबईत प्रवाशांनी योग्य माहिती न मिळणे आणि आपले सामान हरवल्याची तक्रार केली.
Amrita Joshi
2025-12-07 12:04:49
चार दिवसांत 1000 पेक्षा अधिक उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. इतर विमान कंपन्यांनीही दर मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत.
Akshaykumar Bankar
2025-12-06 11:34:22
इंडिगोसह अनेक उड्डाणे रद्द झाल्यामुळे देशभरात प्रवाशांना मोठी अडचण निर्माण झाली. तातडीने प्रतिसाद देत भारतीय रेल्वेने 6 डिसेंबरपासून विविध मार्गांवर अतिरिक्त डबे आणि चार विशेष गाड्या सुरू केल्या.
2025-12-06 08:03:10
अनेक प्रमुख देशांतर्गत मार्गांवर एकतर्फी हवाई भाडे इतके वाढले आहे की, आता त्यापेक्षा लंडनला जाण्यासाठी लागणाऱ्या तिकिटाचा खर्च कमी आहे.
2025-12-05 16:41:42
दिन
घन्टा
मिनेट