Sunday, January 18, 2026 08:07:59 AM
दिल्लीतील दाट धुक्यामुळे आयजीआय विमानतळावर 150 विमान उड्डाणे रद्द तर 250 हून अधिक उड्डाणांना विलंब झाला आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-31 12:23:06
या तांत्रिक समस्येमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना उशीर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याचा फटका सर्व विमान कंपन्यांना आणि प्रवाशांना बसला.
Amrita Joshi
2025-11-08 13:13:50
एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) सर्व्हर अचानक बंद पडल्याने सुमारे 25 विमानांचे टेकऑफ थांबवण्यात आले असून, अनेक उड्डाणे उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे.
Jai Maharashtra News
2025-11-06 20:16:57
या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांमध्ये काही वेळेसाठी घबराट निर्माण झाली होती. मात्र, विमान सुरक्षितपणे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आलं. सध्या सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
2025-10-23 12:54:23
इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले की, 30 सप्टेंबर 2025 रोजीच्या उड्डाणादरम्यान सुरक्षेचा धोका निर्माण झाल्यानंतर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.
2025-09-30 12:48:39
प्राप्त माहितीनुसार, एअर इंडियाचे विमान हाँगकाँगहून दिल्ली विमानतळावर उतरताच सहाय्यक पॉवर युनिटमध्ये आग लागली. सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत.
2025-07-22 17:09:46
दिन
घन्टा
मिनेट