Saturday, March 07, 2026 05:12:38 AM
राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सरकारने अनेक ऐतिहासिक निर्णयांची घोषणा केली आहे.
Jai Maharashtra News
2026-03-06 16:09:18
वाढवण बंदराच्या परिसरात 'चौथी मुंबई' विकसित केली जाईल. यामुळे उत्तर कोकणातील विकासाला मोठी गती मिळणार आहे. यासोबतच मुंबईतील घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत.
Amrita Joshi
2026-03-06 14:50:57
पुण्यात आज, शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
Rashmi Mane
2026-03-06 13:58:14
इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठ्यावर तात्पुरती मर्यादा घातली आहे.
Akshaykumar Bankar
2026-03-06 12:27:39
बँकेने स्पष्ट केले आहे की, केवळ एटीएममधून रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल करण्यात आला आहे. कॉन्टॅक्टलेस व्यवहारांच्या मर्यादेत कोणताही बदल झालेला नाही.
2026-03-06 12:06:35
शेती, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणांची अपेक्षा असून राज्याच्या विकासाच्या पुढील दिशेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
2026-03-06 12:05:16
शेतकऱ्यांचा वाढता विरोध आणि पूर्वीचा मार्ग नागपूर-कोल्हापूर महामार्गाला समांतर होत असल्याने, आता महामार्गाची दिशा बदलण्यात आली आहे.
2026-02-27 19:56:37
विक्रमी वेळेत पूर्ण झालेल्या या प्रकल्पामुळे वाहतूककोंडी कमी होऊन प्रवास जलद, सुरक्षित आणि सुसाट होणार आहे.
2026-02-27 07:49:08
राज्यातील भूसंपादन प्रक्रियेला वेग देण्यासाठी सरकारने जिल्हास्तरीय मूल्यांकन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Avantika Sanjay Parab
2026-02-26 11:11:38
मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि रखडलेले पायाभूत प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पालिकेच्या तिजोरीतील 36,623 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी (FD) मोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
2026-02-25 15:50:11
वॉशिंग्टन सुंदरवर अतिविश्वास दाखवल्यामुळे संघ संतुलन बिघडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
2026-02-25 13:27:32
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नव्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
2026-02-25 13:05:04
शेतकऱ्यांचा मूळ आक्षेप मोजणीच्या पद्धतीवर आहे. नियमानुसार, मोजणी झाल्यानंतर आसपासच्या गेल्या 5 वर्षांतील व्यवहारांचा आढावा घेऊन जमिनीचा दर निश्चित केला जातो.
2026-02-22 13:49:08
वाढती बांधकामे, वाहनांचा धूर आणि हवामानातील बदलांमुळे स्मॉगचे संकट गंभीर बनले असून आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचा इशारा दिला आहे.
2026-02-22 09:11:03
पाकिस्तानने अफगानिस्तान सीमेजवळ टीटीपी दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केल्याचा दावा केला असून नागरिकांच्या मृत्यूच्या वृत्तामुळे तणाव वाढला आहे.
2026-02-22 08:43:14
संरचनात्मक तपासणीत गंभीर त्रुटी आढळूनही दुरुस्तीचे काम अद्याप रखडले असून प्रशासनाच्या विलंबामुळे मुंबईकरांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे.
2026-02-22 08:23:47
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर-सांगली रस्ता चौपदरीकरणाच्या कामाला अखेर गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी 937 कोटी नवीन निविदा जाहीर करण्यात आली आहे.
2026-02-21 13:15:52
सरकारी अनुदानामुळे कंपनीची आर्थिक स्थिती आणि नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर विस्ताराला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
2026-02-20 09:49:17
या भागातील वाहतुकीचा कणा असलेल्या चाकण-तळेगाव-शिक्रापूर मार्गावरील ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) हाती घेतलेला पर्यायी रस्त्याचा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
2026-02-19 12:59:56
12 महिन्यांच्या प्रशिक्षणाऐवजी सुधारित आराखडा तयार केला जात असून एक लाख युवकांसाठी चाचणी प्रकल्प राबवण्याची तयारी सुरू आहे.
2026-02-18 09:14:49
दिन
घन्टा
मिनेट