Friday, March 06, 2026 02:34:26 AM
दुपारच्या सुमारास वसतिगृहाच्या इमारतीतून अचानक धूर येऊ लागला आणि काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. ज्यावेळी आग लागली, तेव्हा वसतिगृहात 200 हून अधिक मुले होती.
Jai Maharashtra News
2026-03-05 20:19:58
क्लास सुरू असतानाच अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच घबराट पसरली. या ढिगाऱ्याखाली एकूण 18 विद्यार्थी अडकले होते, त्यापैकी 5 जण जखमी झाले आहेत.
2026-03-05 19:54:19
डॉ. जनार्दन वाघमारे हे केवळ एक राजकारणी नव्हते, तर ते एक प्रगल्भ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ देखील होते. त्यांनी आयुष्यभर समाजकारण आणि साहित्याच्या माध्यमातून वंचितांचे प्रश्न मांडले.
Amrita Joshi
2026-03-02 13:40:51
पुण्यात वाघोलीत इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Prachi Nate
2026-03-01 13:06:08
आपत्कालीन यंत्रणांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा तपासणी सुरू आहे.
Akshaykumar Bankar
2026-03-01 08:15:33
कामगार मोठ्या प्रमाणात फटाके बनवण्याच्या कामात मग्न असताना अचानक हा स्फोट झाला आणि क्षणार्धात संपूर्ण कारखान्याला आगीने वेढले.
2026-02-28 17:03:48
जखमींना सध्या मुंबईतील राजावडी रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Shamal Sawant
2026-02-28 14:46:21
व्यस्त रस्त्यावर झालेल्या या अपघातानंतर बचावकार्य सुरू असून मृत व जखमींची अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
2026-02-28 08:49:30
हरियाणाच्या गुरुग्राममधील बादशाहपूर पोलिस स्टेशन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 19 वर्षीय तरुणीवर तिच्याच लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पार्टनरने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
2026-02-24 15:33:11
ग्रेड सेपरेटरखाली अडकला आणि काही क्षणांतच संपूर्ण मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
2026-02-24 14:35:56
या योजनेमुळे कारागिरांना स्वावलंबी उद्योजक बनण्यास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
2026-02-24 12:27:24
छत्रपती संभाजीनगरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कुटुंबातील मालमत्तेच्या वादातून...
2026-02-24 12:17:26
यावेळी इमारतीवरून पडून महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
2026-02-24 12:15:01
सारंडा जंगल परिसरात घडलेल्या या घटनेनंतर सुरक्षा दलांनी व्यापक शोध मोहीम सुरू करत संपूर्ण भागात हाय अलर्ट जारी केला आहे.
2026-02-22 11:33:33
एकही सामना न गमावता दिमाखात सुपर 8 फेरी गाठल्यानंतर भारताचा पहिला सामना आता बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.
2026-02-21 16:47:23
हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
2026-02-21 16:23:44
भारतीय संघ सध्या अहमदाबादमध्ये असून तिथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना रंगणार आहे.
2026-02-21 16:04:44
मुंबईतील शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी एकत्र येत अभिवादन केले.
2026-02-19 13:27:14
AI आधारित Camera Coach, Tensor G4 प्रोसेसर, 5100mAh बॅटरी आणि 7 वर्षांचे अपडेट्स ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. प्री-ऑर्डर सुरू असून 6 मार्चपासून विक्री सुरू होणार आहे.
2026-02-19 12:45:22
जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीचा उत्साह सुरू असतानाच एका दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली. गडावर झालेली गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरी झाली.
2026-02-19 12:26:01
दिन
घन्टा
मिनेट